शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हळद लागवड संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST

भारत सरकारच्या उद्योग मंत्रालयातील उपनिर्देशक बी.एन. झा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. अध्यक्षस्थानी आत्माचे प्रकल्प संचालक एस.बी. आळसे ...

भारत सरकारच्या उद्योग मंत्रालयातील उपनिर्देशक बी.एन. झा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. अध्यक्षस्थानी आत्माचे प्रकल्प संचालक एस.बी. आळसे तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी डी.डी. काळे यांची उपस्थिती होती. काळे यांनी हळद लागवड तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली. त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठातील डॉ.यु.एन. आळसे यांनी हळद काढणी व साठवण, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी अंभोरे यांनी उद्योजकता विकास या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी कावलगाव येथील नारायण पिसाळ, जि.प. सदस्य अरुणाताई सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुका कृषी अधिकारी आर.एच. तांबिले यांनी प्रास्ताविक केले. व्ही.एस. जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील जगन्नाथ, गोविंद पुरे, मंडळ कृषी अधिकारी वाघमोडे आदींनी प्रयत्न केले.