शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पाच सुवर्ण पदकांसह १३ पदकांची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST

१८ ते २१ फेब्रुवारी या काळात वर्धा येथे या स्पर्धा पार पडल्या. त्यात सिनियर गटात सृष्टी अंभोरे हिने ननकॉन ...

१८ ते २१ फेब्रुवारी या काळात वर्धा येथे या स्पर्धा पार पडल्या. त्यात सिनियर गटात सृष्टी अंभोरे हिने ननकॉन तर गंगासागर गबाळे हिने ननमुन या वुशू प्रकारात सुवर्णपदक पटकाविले, तसेच डुबेल या प्रकारात सृष्टी अंभुरे व गंगासागर गबाळे यांनी सुवर्णपदक मिळविले. शुभांगी अंभुरे हिने तायजीकॉन या वुशू प्रकारात सुवर्ण पदक मिळविले. त्याचप्रमाणे अथर्व सवंडकर (गुनशू), गीता गबाळे (ननगुन), हृषीकेश (सान्सू) यांनी रौप्यपदक पटकाविले. जान्हवी खिस्ते हिने ननकॉन या वुशू प्रकारात तसेच शुभांगी अंभुरे, जान्हवी खिस्ते यांनी कांस्य पदक मिळविले. सपना खरात हिने सान्सू या वुशू क्रीडा प्रकारात ६० किलो आतील वजन गटात कांस्य पदक प्राप्त केले.

परभणीत विजेत्यांचाा सत्कार

वुशू स्पर्धेत पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंचा परभणी येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र वुशू संघटनेचे अध्यक्ष एस.एस. झेंडे, महाराष्ट्र सचिव एस.एस. कटके, परभणी वुशू संघटनेचे अजीत वरपूडकर, सिचव पांडुरंग अंभुरे, पत्रकार मंदार कुलकर्णी, सूर्यकांत मोगल, शंभूसिंग ठाकूर, राजेश ढवळे, दत्ता गरुड आदींची उपस्थिती होती. विजेत्या खेळाडूंना मास्टर पांडुरंग अंभुरे, बालासाहेब माने, अभिजीत चव्हाण, पंकज सोनी यांचे मार्गदर्शन लाभले.