शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

भोसा प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:17 IST

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मदत का केली नाहीस, या कारणावरून भोसा येथील अंकुश वामनराव झोडपे यांना २५ एप्रिल रोजी मारहाण झाली ...

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मदत का केली नाहीस, या कारणावरून भोसा येथील अंकुश वामनराव झोडपे यांना २५ एप्रिल रोजी मारहाण झाली होती. याप्रकरणी आरोपींविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, मानवत येथील पोलीस निरीक्षक आरोपीला पाठीशी घालत आहेत. अद्यापपर्यंत आरोपींना अटक केली नाही. आरोपींकडून फिर्यादीला धमक्या दिल्या जात आहेत. तेव्हा या प्रकरणात आरोपींना तत्काळ अटक करावी तसेच गुन्ह्याचा तपास त्वरित करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश द्यावेत, पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांची बदली करून खातेनिहाय चौकशी करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्यासह माजी सभापती रवी सोनकांबळे, अर्जुन पंडित, विजयकुमार एंगडे, चंद्रकांत लहाने, सुभाष मस्के, नवाब पटेल, आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिले आहे.