शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus unlock : परभणीत भरली बिनविद्यार्थ्यांची शाळा; प्रवेश पंधरावड्याला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 11:00 IST

विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या निमित्ताने सोमवारपासून शिक्षकांच्या उपस्थितीने शाळा पुन्हा एकदा गजबजल्या आहेत.  

ठळक मुद्देजि.प. शाळांमधून प्रवेशाचे नियोजन करण्यात येत आहे

परभणी : उन्हाळी सुट्या आणि लॉकडाऊनमुळे दोन महिन्यापासून बंद असलेल्या शाळा सोमवारी विद्यार्थ्यांविनाच भरल्या. जिल्ह्यात प्रवेश पंधरवाड्याला सुरुवात झाली असून, जि.प. शाळांमधून प्रवेशाचे नियोजन करण्यात आले.

जिल्ह्यातील शाळा कधी सुरू होणार? कशा सुरू होणार? याबाबत अद्याप स्पष्ट नियोजन नसले तरी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या निमित्ताने सोमवारपासून शिक्षकांच्या उपस्थितीने शाळा पुन्हा एकदा गजबजल्या आहेत.  सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ठिकठिकाणी  जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक उपस्थित झाले.  मुख्याध्यापकांनी शिक्षकांची बैठक घेऊन गावातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे नियोजन केले. गावात फिरून विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेण्याचे आवाहनही शिक्षकांना करण्यात आले.

त्याचप्रमाणे पुणे, मुंबई या भागात कामानिमित्त स्थलांतरित झालेले कामगार आता जिल्ह्यात परतले आहेत. या कामगारांच्या पाल्यांचे प्रवेशही जिल्हा परिषद शाळांमध्ये करून घेतले जाणार असल्याची माहिती मिळाली. एकंदर  शैक्षणिक सत्र सुरू झाले असून, प्रवेश पंधरवड्याच्या निमित्ताने शाळेत उपस्थित झालेल्या शिक्षकांमुळे बिनविद्यार्थ्यांची शाळा भरल्याचा अनुभव अनेकांना आला.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकparabhaniपरभणीzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी