शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:18 IST

मानवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गोविंद लिंबाजी सोनवणे हे २४ जुलै रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास एमएच ...

मानवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गोविंद लिंबाजी सोनवणे हे २४ जुलै रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास एमएच २२ एआर ९१६९ क्रमांकाच्या दुचाकीवर पुतण्या लक्ष्मण सोनवणे यांच्यासोबत परभणी शहरातील आयकर कार्यालय परिसरातून जात असताना उड्डाणपुलाकडून वसमत रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या एमएच २२ एएम १४६० क्रमांकाच्या कारचालकाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात गोविंद सोनवणे व त्यांचा पुतण्या लक्ष्मण सोनवणे हे जखमी झाले. उपस्थित नागरिकांनी त्यांना उपचारासाठी शहरातील खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथून जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. याबाबत गोविंद सोनवणे यांनी २६ जुलै रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून एमएच २२ एएम १४६० क्रमांकाच्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.