शहरं
Join us  
Trending Stories
1
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
2
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
3
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
4
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
5
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
6
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
7
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
8
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
11
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
12
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
13
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
14
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
15
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
16
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
17
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
18
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
19
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
20
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

नंदिशचे चाललेय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 16:08 IST

उतरण फेम नंदिश संधू याने काही दिवसांपूर्वी आपल्या ड्रायव्हरविरोधात पोलिसांमध्ये चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणीत या ...

उतरण फेम नंदिश संधू याने काही दिवसांपूर्वी आपल्या ड्रायव्हरविरोधात पोलिसांमध्ये चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणीत या तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचे दिसून आले आहे. नंदिशने केलेल्या तक्रारीत अहमद शेख या त्याच्या ड्रायव्हरने त्याच्या घरातून सव्वा चार लाख रुपये चोरले आहे असे म्हटले आहे. ही घटना जानेवारीच्या सुमारास घडली असे त्याचे म्हणणे आहे. आजही शेख नंदिशसोबतच काम करत आहे. पोलिसात तक्रार झाली तेव्हा शेख नंदिशसोबत मुंबईच्या बाहेर होता. त्यावेळी शेखच्या पत्नीने त्याला फोन करून ही गोष्ट सांगितली. पण याविषयी नंदिशने शेखशी काहीही बोलण्यास नकार दिला. त्यानंतर शेखने नंदिशची पत्नी रश्मी देसाईशी संपर्क साधला असता तिने त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले. शेखने या प्रकणात त्याला गोवण्यात आल्याचे म्हटले आहे. शेखच्या मते नंदिशचे सध्या एका माजी विश्वसुंदरीसोबत प्रेमप्रकरण सुरू असून तो तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. ही गोष्ट शेखला माहीत असल्याने त्याने ती रश्मीला सांगू नये यासाठी त्याच्यावर हे आरोप लावण्यात आले असल्याचे त्याचे म्हणणे आहे.