शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

वी आर नॉट ‘बबलूज्’ ओके?

By admin | Updated: January 2, 2015 16:13 IST

तमाम मोठय़ा माणसांच्या दुनियेला सध्या ज्या प्रश्नानं ग्रासलंय, त्याचं नाव आहे टेक्नॉलॉजीचा मुलांच्या आयुष्यातला अतिवापर.

 फोन-गॅजेट्सचं एवढं वेड का? 

 
तमाम मोठय़ा माणसांच्या दुनियेला सध्या ज्या प्रश्नानं ग्रासलंय, त्याचं नाव आहे टेक्नॉलॉजीचा मुलांच्या आयुष्यातला अतिवापर.
म्हणून मग मुलांनाच विचारलं की, एवढं पागलपण खरंच आहे का?
‘काय पण सिली प्रश्न आहे’ असा लूकच देतात मुलं हा प्रश्न ऐकून ! एक मुलगी तर ताडकन म्हणाली, ‘आपण कपडे वापरतो ते अनावश्यक आहेत असं म्हणोल का कुणी तसंच आणि तितकंच हे महत्त्वाचं आहे.’ 
किती मुलामुलींना विचारलं की, तुम्ही फोन वापरता, व्हॉट्सअॅप, फेसबुक वापरता, आईबाबांशी भांडून फोन घेतलाय का? ते तुमचा मोबाइल चेक करतात का? 
प्रश्न अनेक होते, पण अनेक उत्तरांचा सारांश एकावाक्याचा.
गॅजेट्स ही या मुलांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाली आहेत. स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, कम्प्युटर, व्हिडीओ गेम्स, मोबाइल गेम्स हे त्यांना आपल्या जगण्याचाच भाग वाटतं. आपण खातो-पितो-जेवतो-झोपतो, तशी ही गॅजेट्स वापरतो असंच त्यांचं मत.
मात्र तरीही हे इतकं सोपं नाही कारण एक सेकंद फोन बंद किंवा फोनपासून दूर ही कल्पनाही या वयाची अनेक मुलं सहनच करू शकत नाहीत. त्यात मित्रमैत्रिणींकडे जो हॅण्डसेट त्यापेक्षा जास्त ‘स्मार्ट’ फोन किंवा टॅब आपल्याकडे असावा अशी एक अदृश्य स्पर्धा असते. आईवडिलांनी तसा स्मार्टफोन घेऊन द्यायला नकार दिला तर आपण घर डोक्यावर घेतो, भांडतो हे अनेकांनी खाजगीत कबूल केलं.
त्यात घरच्यांनी फोन तपासणं, तुझा फोन काढून घेईल असं म्हणणं हा सर्वोच्च अपमान वाटतो. आणि त्यातून या मुलांना भयंकर अस्वस्थता येते, एक कम्पलसिव्ह अॅडिक्शन होत जातं, कधीकधी ते त्यांनाही कण्ट्रोल  करता येत नाही. 
 
त्यातलीच ही काही महत्वाची मतं.
.देन यु आर नॉट एक्ङिास्ट!
> इफ यू आर नॉट युजिंग स्मार्टफोन देन यू आर नॉट एक्ङिास्ट! भारीतला, टॉप मॉडेल, ब्रॅण्डेडच फोन हवा. नाहीतर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमधे एकदम ‘बबलू’ ठरता !
> फोन लागतो कशाला म्हणजे, आमचं म्हणून काही पर्सनल शेअरिंग असतं की!
> गॅजेट्स कशी वापरायची हे कळतं आम्हाला, त्यात कुणी नाक खुपसायला लागलं की मूड जातो.