शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीखालचे जीवन

By admin | Updated: April 12, 2017 16:15 IST

आॅक्सिजन (दि. २३ मार्च २०१७) या अंकात ‘जमिनीखालचे जीवन’ हा लेख प्रसिद्ध झाला होता.

आॅक्सिजन (दि. २३ मार्च २०१७) या अंकात ‘जमिनीखालचे जीवन’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. कर्नाटकात राहणारे कन्नड भाषक गिरीश बद्रागोंड हे बोअरवेल आणि वॉटर मॅनेजमेंटच्या संदर्भात काम करतात. बोअरवेल कुठे खोदावी, कुठे पाणी लागेल यासंदर्भात ते मार्गदर्शन करीत नाहीत; मात्र बोअरवेल खोदल्यानंतर तिथे पाणीच न लागल्याचे प्रकार घडतात किंवा अनेकांची बोअरवेल काही दिवसांत, काही महिन्यांत ड्राय होते अशावेळी रेनवॉटर हार्वेस्टिंग पद्धतीने या कोरड्या बोअरवेल्सना पाणी कसे आणता येईल यासंदर्भात ते मार्गदर्शन करतात. त्यासाठी किमान दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र ही बोअरवेल कायमस्वरूपी बंद केलेली नसावी. ड्राय झालेली, पण तात्पुरती बंद केलेली बोअरवेलही व्यवस्थित कॅप लावून बंद केलेली असावी. उघड्या बोअरवेलमध्ये पडून अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. 

गिरीश हे कन्नड भाषक असून, मराठी किंवा हिंदी भाषेत ते संवाद साधू शकत नाहीत. शिवाय कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन कोणा एकट्यादुकट्याला मर्गादर्शन करणे अव्यवहार्य आणि खर्चिक ठरू शकते. तथापि, किमान काही ठरावीक शेतकऱ्यांचा गट एकत्र येऊन त्यांना मार्गदर्शन करता येऊ शकेल असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या कामाच्या संदर्भात येत्या काही दिवसांत एक छोटा व्हिडीओही ते तयार करणार आहेत. फोनवरुन माहिती देण्यासाठीची यंत्रणा किंवा मनुष्यबळ सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही, असे त्यांनी कळवले आहे. तथापि, इच्छुकांनी खाली दिलेल्या त्यांच्या फेसबुक पत्त्यावर अथवा त्यांच्या ईमेलवर संपर्क साधावा. बोअरवेल संदर्भातील खर्च आणि व्यवहार्यता यांची संपूर्ण खातरजमा केल्यानंतरच व्यवहार करावा. इमेल - ggbadragond@gmail.com

 

फेसबुक पेज - https://www.facebook.com/girish.badragond