लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामीण-मागास-दुर्गम भागातून विद्यार्थी दिल्लीत, जेएनयूत येऊन शिकतात, ते ‘शिकणं’ काय असतं? - Marathi News | Students from rural, backward and remote areas come to JNU in Delhi, what they get there? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :ग्रामीण-मागास-दुर्गम भागातून विद्यार्थी दिल्लीत, जेएनयूत येऊन शिकतात, ते ‘शिकणं’ काय असतं?

जेएनयूमध्ये शिकणं म्हणजे भारतीय संविधानातील मूल्यांसोबत उभं राहाणं, विरोधातील आवाज ऐकून घेताना, तिचा आदर करतानाच भूमिका घ्यायला शिकणं.. ...

आईषी घोष नावाच्या तरुणीच्या हिमतीचा प्रवास! - Marathi News | JNUSU President Aishi Ghosh - shy girl to fighter! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :आईषी घोष नावाच्या तरुणीच्या हिमतीचा प्रवास!

एका लहानशा गावातून आली आहे ती. दिल्लीचं तोंड बघेर्पयत जणू लाजाळूचं झाडच होती! पण जेएनयूने या मुलीला पंख दिले. बदलत्या भवतालाशी नजर भिडवत, अवघड प्रश्न विचारत जगल्या-तगलेल्या या पंचविशीतल्या मुलीची हिंमत मोठी विलक्षण आहे! ...

जेएनयू :वादळ येऊन गेल्यानंतर सावरणार्‍या विद्यापीठातून फिरताना काय जाणवतं? - Marathi News | JNU: university after a storm | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :जेएनयू :वादळ येऊन गेल्यानंतर सावरणार्‍या विद्यापीठातून फिरताना काय जाणवतं?

आंदोलने आणि हिंसाचाराच्या घटनेनंतर वाढलेला तणाव आता निवळू लागला आहे. अनेक विद्याथ्र्यानी घाबरून स्वतर्‍ला कोंडून घेतले होते. त्यांना धीर देऊन बाहेर काढण्यासाठी त्यांचेच मित्र-मैत्रिणी प्रयत्न करताना दिसतात. ...

येत्या वर्षात तुमचं करिअर ‘बूस्ट’ करायचं असेल, तर ‘मस्ट’ अशी कोणती SKILLS आहेत? - Marathi News | If you want to 'boost' your career next year, must learn these SKILLS ! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :येत्या वर्षात तुमचं करिअर ‘बूस्ट’ करायचं असेल, तर ‘मस्ट’ अशी कोणती SKILLS आहेत?

तरुण हातांना काम नाही आणि आज हातात जे काम आहे ते उद्या टिकेलच याची कोणतीही शाश्वती नाही. अशा वातावरणात आहे तो जॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. नव्हे ते आहेच! पण मग ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे ...

complex problem solving - पटापट प्रश्न सोडवून, दणादण काम करायचं "हे" स्किल आहे तुमच्याकडे? - Marathi News | complex solving problem - do you have this skill? if not, learn it today. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :complex problem solving - पटापट प्रश्न सोडवून, दणादण काम करायचं "हे" स्किल आहे तुमच्याकडे?

कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे ‘क्लिष्ट प्रश्न सोडवणं!’ या पुढच्या काळात सोपे प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्ता स्वतर्‍च सोडवेल! माणसाच्या नशिबी येतील ते गुंतागुंतीचे प्रश्नच! ...

Critical Thinking - स्वत:चं डोकं वापरताच येत नाही, मग कसले तुम्ही गो गेटर? - Marathi News | Critical Thinking - basic soft skill one must learn & apply. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :Critical Thinking - स्वत:चं डोकं वापरताच येत नाही, मग कसले तुम्ही गो गेटर?

क्रिटिकल थिंकिंग म्हणजे सुयोग्य नेमके निर्णय घेणं! करू की नको, कसं करू, मला जमेल का, परिस्थितीच हातात नाही, असं न म्हणता नेमका निर्णय घेऊन जो कामाला लागेल, तोच गो गेटर सिकंदर ठरेल! ...

Creativity - जग नव्या नजरेनं पाहण्याचं ‘हे’ कौशल्य नसेल तर तुमचं करिअर बाद! - Marathi News | Creativity - always be connecting the dots, must soft skill for new age career. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :Creativity - जग नव्या नजरेनं पाहण्याचं ‘हे’ कौशल्य नसेल तर तुमचं करिअर बाद!

क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता. खरं तर एबीसीडी. ऑल्वेज बी कनेक्टिंग द डॉट्स! ती कल्पक साखळी जोडणं हेच तर स्किल आहे. ...

people management - माणसं जोडण्याची कला आहे तुमच्याकडे? मग तुमचं करिअर सुसाट! - Marathi News | people management - an art of managing and connecting people- Must professional skill. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :people management - माणसं जोडण्याची कला आहे तुमच्याकडे? मग तुमचं करिअर सुसाट!

पीपल मॅनेजमेंट म्हणजे लोकांचं व्यवस्थापन. माणसांना आवरणं नव्हे सावरणं. आपल्या बॉसने आपल्याशी जसं वागावं असं वाटतं, तसं हाताखालच्या माणसांशी वागणं. सोपी नसेल; पण अवघडही नाही ही गोष्ट. ...

Coordination with others - सावधान! आय-मी-मायसेल्फ करत राहाल, तर करीअरच्या स्पर्धेत मागे पडाल! - Marathi News | Coordination with others - completely news soft skill & new job profile. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :Coordination with others - सावधान! आय-मी-मायसेल्फ करत राहाल, तर करीअरच्या स्पर्धेत मागे पडाल!

को-ऑर्डिनेशन विथ अदर्स- लोकांच्या कामाची गाडी लाइनीवर ठेवणं, त्यांना एकमेकांशी जोडून देणं, हेच को-ऑर्डिनेटरचं काम. सहकाराची ही एक नवीच दृष्टी आहे. ...