‘पिस ऑफ माइंड’. हा कोडवर्ड आहे. खिशात पैसा बक्कळ, तो उडवायला वेळ नाही. एकटेपणाही आहे आणि सोबत मित्र-मैत्रिणीही. मग मनर्शांतीच्या या कोडवर्डला बळी पडणं सुरू होतं. अमली पदार्थाचं सेवन ‘कूल फॅक्टर’ ठरतो, तर कुणासाठी पिअर प्रेशर, कुणासाठी वास्तवापासून ...
‘खेलो इंडिया’मध्ये मेडल्स घेऊन आलेली ही खेडय़ापाडय़ातली मुलं. जो-तो आणि जी-ती ‘ऑक्सिजन’ला एकच सांगत होते, ‘आपल्याला चान्स भेटला तर त्या चान्सचा इचार करायचा, आणि जीव लावून खेळायचं; येवढंच डोक्यात होतं. आता पुढचं पुढं, लई इचार करत नाही!’ ज्यांची गोल् ...
जातीयवाद आणि धर्मवाद घुसवून जनआंदोलनं मोडीत काढणं, आंदोलकांमध्ये भयगंड निर्माण करून त्यांच्यात फूट पाडणं, ‘प्रस्थापितांचे’ दलाल असलेल्या तरुणांना आंदोलनात घुसवून ते खिळखिळं करणं; हे आंदोलन मोडीत काढण्याचे हे प्रमुख मार्ग ! त्यातून कसं वाचायच? ...
तरुणांच्या आंदोलनात त्यांनी हातात घेतलेले फलक गाजले. पोस्टरबाजी रंगली. त्यावरून कुणी चिडलं, तर कुणी भडकलं. असं काय असतं त्या चित्रांत की जे काळाला नवी दृश्यमानता देतं? ...
फीवाढ मागे घ्या, विद्यार्थी संघटनांवरची बंदी उठवा, राजकीय सहभाग घेऊ द्या, या मागण्यांसाठी पाकिस्तानातही तरुणांमध्ये असंतोष आहे. अरुज औरंगजेब या मुलीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ...