मुंबई. इथं मनमुराद ओसंडणार्या समुद्राचा किनारा दिसता दिसत नाही. तसा तो शोधायचा तरी कुणाला असतो? ‘आंखों के सागर, होठोंके सागर.. ले डुबे हमें..’ची मदहोश धुन त्या दोघांच्या देहमनात वाजू लागलेली. कॉस्मोपॉलिटन गर्दी शिताफीनं नजरअंदाज करून प्रेममग्न ...
प्रेम करायला कुठली कागदपत्रं लागत नाहीत की दाखला लागत नाही. दोन लोकांचा मामला. ते दोन जीव बिचारे फुलपाखरासारखे बागडत असतात. पण काही कडवट लोक असतात, दुनियेत कुणाचं चांगलं झालेलं न बघवण्यासाठीच या लोकांचा जन्म झालेला असतो. ते तयारच असतात या फुलपाख ...
नार्सिसिस्ट अर्थात आत्मपूजक पुरु ष जेव्हा एखाद्या स्रीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याला फक्त ‘ती’ हवी असते. एखादी बाइक, लेदर जॅकेट हवं तशी ‘ती’ हवी. त्यांना ‘ती’ मिळाली नाही, तर ते तिचं आयुष्यच उद्ध्वस्त करतात. त्यात आपलं काही चुकलं, असंही त्यांना वाटत ...
उच्च-मध्यम-कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातली तरुणच नाही, तर किशोरवयीन मुलं आपल्या ‘वाढलेल्या’ गरजा भागवण्यासाठी सर्रास लहान-मोठय़ा चोर्या करण्यापासून दादागिरी करण्यार्पयतचे उद्योग करतात. चौकात टोळकं जमवून राजकीय वरदहस्त मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि हे सारं ...
थोडी लालूच दाखवलं की पार खुळे होतात पोरं़ आणि त्यातून प्रत्येकाच्या हातात मोबाइल. त्यातल्या त्या बिप्या! 30 मिनिटे बिप्या पाहिल्यानंतर सहज पापण्या पडल्या तरी समोर काय काय दिसतं. लय किचाट पोरांच्या डोक्यात! ...
तरुण मुलांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, ते न विचारता मुलांशी गप्पा मारा. त्यातून त्यांच्या जगाचा अंदाज येतो. त्यांचं जग फार गुंतागुंतीचं आणि तणावाचं आहे.. ...
‘पिस ऑफ माइंड’. हा कोडवर्ड आहे. खिशात पैसा बक्कळ, तो उडवायला वेळ नाही. एकटेपणाही आहे आणि सोबत मित्र-मैत्रिणीही. मग मनर्शांतीच्या या कोडवर्डला बळी पडणं सुरू होतं. अमली पदार्थाचं सेवन ‘कूल फॅक्टर’ ठरतो, तर कुणासाठी पिअर प्रेशर, कुणासाठी वास्तवापासून ...