शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

डोक्याला कल्पक डोस द्यायचा कसा?

By admin | Updated: June 4, 2015 14:28 IST

तुम्हाला क्रिएटिव्हली विचार करता येतो, इनिशिएटिव्ह घेता येतो असा प्रश्न हल्ली मुलाखतीत सर्रास विचारला जातो, वेगळा विचार करण्याची ताकदच नसेल तर काय देणार या प्रश्नाचं उत्तर?

- सॉफ्ट स्किल्स
 
‘क्रिएटिव्हिटी’ हा सध्याच्या काळातला परवलीचा शब्द.
ज्याला त्याला क्रिएटिव्ह माणूस पाहिजे, असा माणूस जो स्वत:चं डोकं चालवून काही काम करू शकेल, नवीन काहीतरी घडवू शकेल!
इनिशिएटिव्ह घ्या, क्रिएटिव्हिटी दाखवा असा सततचा गजर कानावर पडतो.
्रेतो ऐकून तुमच्यापैकी अनेकांच्या मनात येत असेलच की, हे सारं आपल्याला कसं जमावं? 
आपण तर काही सर्जनशील नाही! 
आपल्याला काही असं क्रिएटिव्ह जमत नाही, आपल्याला काहीच सूचत नाही.
मुद्दा काय की, नव्या जगात आवश्यक असं ‘क्रिएटिव्हिटी’ नावाचं स्किल काही आपल्याकडे नाही! त्यामुळे आपण कंडम, एकदम चाकोरीबाहेरचं आपल्याला काही जमणार नाही आणि चाकोरीतही वेगळं काही जमेल अशी शक्यता नाही!
अर्थात असं जर तुम्हाला काही वाटत असेल तर हा गैरसमज आधी डोक्यातून काढून टाका. 
जरा विचार केला, जरा डोकं लढवलं तर कुणीही सर्जनशील बनू शकतं! सर्जनशीलतेचा आपल्या वयाशी, आपल्या जातिधर्माशी, स्त्री किंवा पुरुष असण्याशी आणि आपल्या शिक्षणाशीही काहीही संबंध नसतो. ठरवलं तर कुणीही आपल्या कामामध्ये सर्जनशीलता आणू शकतं. 
फक्त त्यासाठी मनाच्या आणि डोळ्याच्या खिडक्या उघडय़ा ठेवाव्या लागतील. त्या उघडताना स्वत:ला सांगायचं की, सर्जनशीलता ही काही अनुवंशिक गोष्ट नाही, कुणाचा मक्ता नाही, त्यावर कुणाचाही हक्क नाही. 
जर ठरवलं तर आपणही क्रिएटिव्हली काम करून, आपल्यातली क्रिएटिव्हिटी जोपासू शकतं. गरज आहे ती केवळ आपण एखाद्या समस्येकडे कसं पाहतो, आपला दृष्टिकोन कसा आहे आणि त्या समस्येची उत्तरं शोधताना आपण पारंपरिक साच्यातल्या उत्तरांपेक्षा काही वेगळा विचार करतो का, हा खरं तर प्रश्न आहे. नवा विचार करण्याची, नवी उत्तरं शोधण्याची मानसिकता फक्त आपण कमावली पाहिजे.
 
क्रिएटिव्हली विचार करण्याची काही सूत्रं.
 
* तुम्हाला उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा पुरेपूर वापर करा. लायब्ररी, इंटरनेट, मित्रंशी चर्चा करून विषय समजून घ्या. नवीन दृष्टिकोन स्वीकारा, आपल्या समस्येसाठी इतरांनी अंमलात आणलेले पर्याय पडताळून ते आपल्या परिस्थितीला लागू पडतात का ते पहा! या सर्व माहितीच्या मदतीने स्वत:हून एखादे  सोल्यूशन शोधण्याचा प्रयास करा.
* आपल्यासमोर असलेल्या आव्हानामध्ये विशेष काय आहे हे तपासायला हवं. एकदा आव्हान काय हे नीट समजलं तर तुम्हाला त्याचा सामना करण्याचे काही पर्याय सुचतील. दिशा सापडेल!
* जरा हसा, लाइटली घ्या, विनोदी वृत्ती ठेवा, एखाद्या गोष्टीवर शेरा मारता मारता आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळू शकते. 
* मनात येणा:या प्रत्येक विचाराकडे सकारात्मक दृष्टीनं ठेवा. अनेकदा आपल्या मनात काही पर्याय येतात, पण आपण स्वत:च त्यांना हाणून पडतो. हे शक्य नाही, हे अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे असं आपण स्वत:लाच सांगतो. आणि मनात उडणारे कल्पकतेचे कारंजे तिथेच बंद करून टाकतो. त्यामुळे मनात येणा:या प्रत्येक विचाराची, कल्पनेची नीट दखल घ्या. आजवर जगात भन्नाट कल्पना अशा अतक्र्य विचारातूनच साकार झालेल्या आहेत.  
* शरीर आणि मन या दोघांची काळजी घ्या. शारीरिक आणि मानसिक आरोग्य कल्पकतेला प्रोत्साहित करते. आहात संतुलन, पुरेशी झोप, आणि आपलं खासगी आयुष्य आणि काम यांच्यातलं बॅलन्सिंग क्रिएटिव्हिटीला मोकळा अवकाश देतं. 
* सध्याच्या काळात क्रिएटिव्हिटी हे एक महत्त्वाचं स्किल आहे, ते आपल्याजवळ आहे का हे तपासून पहा. नसेल तर कामाला लागा!
 
समिन्दरा हर्डीकर-सावंत