शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

हेअर कलर निवडायचा कसा?

By admin | Updated: September 11, 2014 16:54 IST

लाल-पिवळा-हिरवा- तांबडा. नक्की कुठल्या रंगाचे केस मस्त दिसतात?

नवरात्र जवळ येतंय, त्यापूर्वी आपल्या केसांचं काहीतरी करावं, अशी हुक्की अनेकांना येते. त्यात हेअर कलर करून घ्यावा, असं वाटू लागतंच. पूर्ण केस कलर करावेत, हाय लाईटनिंग करावं की आणखी काही असं बरंच काही वाटतं. 
हेअर कलर करणार असाल, तर तुमचा हेअर कलर निवडताना या काही गोष्टी नक्की चेक करा, लक्षात ठेवा.
तुमचा हेअर कलर नक्की परफेक्ट दिसेल!
         तुमचा चेहरा कसाय, त्याचा आकार कसा आहे त्यानुसार कलर निवडायला हवा आणि त्याही आधी तुमचं व्यक्तिमत्त्व कसंय, तुम्ही काय काम करता, हे सुद्धा महत्त्वाचं. त्यानुसार रंग निवडा.  
         अनेक जण फॅशन कुठल्या रंगाची आहे ते पाहून रंग लावून घेतात. मात्र ट्रेण्ड प्रमाणं जाऊ नका, तुम्हाला कलर का करायचाय आणि कुठला रंग तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देईन, हे तपासा. त्यासाठी कलर करणार्‍या एक्सपर्टशी बोला.
         सेलिब्रिटी लावतात तेच कलर लावायचे असं अनेकांना वाटतं. ते कलर स्क्रिनवर चांगले दिसतात. प्रत्यक्षात चांगले दिसतीलच, असं नाही. असे कलर फार बोल्ड असतात. आपण लावले तर भयानक दिसू शकतात.
         इंडियन स्किनसाठी खरं तर चेस्टनट कलर आणि डार्क चॉकलेट शेडचे मिक्स हा कलर चांगला दिसतो. तो फॅशनेबलही आहेच.
  तुमचा रंग जर काळासावळा असेल, तर तुमच्या केसांची टोकं कलर करा.
         भारतीय त्वचारंगाबरोबर फायरी रेड, कॉपर रेड, पर्पल या रंगांच्या शेड्स हायलाईट्ससाठी उत्तम दिसतात. स्ट्रिक्स, बन्र्ट हायलाईट्स या शेड्सनी करावं.
          तुम्ही एकदम गोरेच असाल तर चॉकलेट, कॉपर ब्राऊन, हनी ब्लॉण्ड, खाकी ब्राऊन या रंगांच्या शेड्स वापराव्यात.
       ज्यांचे ७0 टक्के केस पांढरे झालेले आहेत, त्यांनी हायलायलाईट्स करू नयेत. मात्र ज्यांना थोडा फॅशनेबल टच द्यायचाय त्यांनी ब्राऊन रंगाच्या शेड्स वापरून थोडंसं हायलायटिंग करावं. ते रंग सूर्यप्रकाशात चकाकतात, चांगले दिसतात.
         गोर्‍या रंगाच्या व्यक्तींना स्ट्रिक्स करायच्या असतील, तर स्पायसी रेड, ब्ल्यू, सन गोल्ड या रंगांच्या फ्रण्ट स्ट्रिक्स, बॉटम हायलाईट्स कराव्यात.
        सावळ्या रंगासाठी ग्लोबल कलर्स, महागनी, कॉफी, कॅरॅमल शेड्स स्ट्रिक्स मस्त दिसतात.
         हेअर कलर तर उत्तम कराल पण त्यानंतर त्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं. उत्तम कलर प्रोटेक्टिंग श्ॉम्पू  आणि कंडिशनर वापरा. दर २५ दिवसांनी एकदा सलूनमधे जाऊन हेअर स्पा करून घ्यायला हवं, तरच हेअर कलर चांगले टिकतात.
 
- धनश्री संखे,
ब्युटी एक्सपर्ट