शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

कॉम्पॅक्ट-लिपस्टिक-काजळ

By admin | Updated: March 12, 2015 14:41 IST

रोज प्रेझेण्टेबल दिसायचं तर या तिघांना विसरू नका!

 
खरंतर आपल्याला वाटतं खूप की, आपण आपल्या स्कीनकडे, दिसण्याकडे जरा जास्त लक्ष द्यायला हवं. फार नाही रोज दहा मिनिटं दिली तरी पुरतील.
पण ती दहा मिनिटंसुद्धा आपण स्वत:साठी देत नाही. वेळ नाही, धावपळ, लक्षातच राहत नाही अशी कारणं सांगत अनेकदा स्वत:कडे दुर्लक्षच होतं. आणि मग कधीतरी वाटतं की, बाकीच्या जणी किती टापटीप राहतात, किती सुंदर दिसतात. आपणच का अशा बावळट दिसतो.
अनेकदा तर आपला ड्राय चेहरा, डोळ्याखालची वर्तुळं पाहून रागही येतो स्वत:चा! आणि मग वाटतं, रोज फक्त अशा काही गोष्टी नाही का करता येणार की, त्यातल्या त्यात आपण प्रेझेण्टेबल दिसू!
तर या काही रोज करता येण्यासारख्या साध्या सोप्या गोष्टी.
१) मेकअप करणं सगळ्यांना आवडतंच असं नाही; पण त्यांनी निदान कॉम्पॅक्ट तरी रोज वापरायलाच हवं.
२) एक लिपस्टीक अथवा लीपग्लॉस लावला तरी लूक खूप छान दिसतो. आपल्या ड्रेसला मॅचिंग अथवा लाईट लिपस्टिक लावा. 
३) रामॉसी, आईथी, मॅट आणि मिनरल बेस पॉवडर, फाउंडेशनचा वापर तुम्ही करू शकता. 
४) काजळ लावा. ते वापरताना  केक बेस लायनरचा वापर करू शकता. काजळाच्या अथवा लायनरच्या वापराने डोळ्यांचा आकार छान दिसतो. कमी पापण्या असल्यास काजळ वापरल्यानं  पापण्यांची जाडीही जास्त असल्याचा भास आपण निर्माण करू शकतो.
५) त्वचेच्या रंगाप्रमाणे फाउंडेशन, लिपस्टिक, काजळ इतपत गोष्टींचा रोज उत्तम वापर केल्यास तुम्ही प्रेझेण्टेबल नक्की दिसू शकाल!
 - लीना खांडेकर