शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

दणक्यात उडवताय बार? सावधान महागात पडेल !

By admin | Published: October 30, 2014 8:27 PM

‘लॅव्हिश’ वेडिंग करायचंच असं ठरवलंय तुम्ही? -मग थांबा, तुमचं लग्न टिकण्याचे चान्सेस जरा कमी आहेत, म्हणजे एवढा सगळा खर्च वाया जाण्याची शक्यताच जरा जास्त आहे!!

यंदा ‘कर्तव्य’ आहे तुम्हाला? ठरलंय लग्न ? साखरपुडा झालाय? प्रेमात पडला आहात? ‘ठरवून’ लगA करण्यासाठी ‘पाहण्या’चे कार्यक्रम सुरू आहेत.? आणि आवडलंच कुणी की, द्यायचाय उडवून बार?
दणक्यात!!
थाटामाटात असं लग्न करायचं की, लोक पाहत राहिले पाहिजेत! प्रचंड खर्च करून ‘लॅव्हिश’ वेडिंग
करायचंच असं ठरवलंय तुम्ही? -मग थांबा, तुमचं लग्न टिकण्याचे चान्सेस  जरा कमी आहेत, म्हणजे एवढा सगळा खर्च  वाया जाण्याची शक्यताच जरा जास्त आहे!!
-विश्वास नाही बसत ना?
अमेरिकेतल्या एका विद्यापीठानं प्रसिद्ध केलेल्या अभ्यासाचं ठाम मत आहे की, जी जोडपी लगAात प्रचंड खर्च करतात, त्यांची लगA कमी टिकतात.
त्याउलट जी जोडपी कमीत कमी खर्चात लग्न करतात,
 त्यांची लग्न तुलनेनं जास्त टिकतात, 
ती जोडपी जास्त खुशीत असतात !
-नाही ना विश्वास बसत?
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com