शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

15 व्या वर्षी

By admin | Updated: January 2, 2015 16:02 IST

15 वर्षाच्या तरुण होत असलेल्या उमलत्या जगात एक सुंदर सहल. गप्पांची मैफल आणि शेअरिंगची जादू.

15 वर्षाच्या तरुण होत असलेल्या उमलत्या जगात एक सुंदर सहल. गप्पांची मैफल आणि शेअरिंगची जादू.
2015. येणार येणार म्हणता म्हणता आलंही. नवंकोरं वर्ष. नव्या को-या वहीसारखं. या वर्षाच्या पानावर  आपण काय लिहिणार,  कुठले रंग भरणार,  प्रत्येक पानापानात सुंदर भविष्याची 
सोनपावलं सजत जाणार.
याची मनोमन उत्सुकता असते. अधीरता असते, उमेदही असते. जे काल चुकलं  ते उद्या सुधारण्याची. नवं काहीतरी घडवण्याची. नवी स्वप्न सजवण्याची. हे असं नवंकोरंपण एरव्हीही 
कुठल्याही वयात खुणावतंच. मग कल्पना करा, ज्यांच्यासमोर नवंकोरं आयुष्यच 
हात जोडून उभंय. ज्यांच्या उमेदीचा आणि अपरंपार ऊर्जेचा  उत्साहाला आणि आशेलाही
हेवा वाटावा अशा  ‘तरुण’पणाच्या अगदी उंबरठय़ावर उभ्या असणा-या मुलामुलींच्या जगात जाऊन
मस्त गप्पांची एक मैफल  जमवली तर कसं वाटेल?
भन्नाटच ना! म्हणून तर या वर्षी तुम्हाला पहिल्यांदाच भेटायला येताना भारलेल्या उत्साहाची एक आल्हाददायक  झुळूक घेऊन येतोय. तिचं नाव आहे. 15व्या वर्षी.
आपल्या अवतीभोवतीच्याच 15 वर्षाच्या म्हणजेच टीनएजर मुलामुलींच्या जगात  त्यांच्याच वयाचं  होऊन जात केलेली ही एक भन्नाट भटकंती आहे. त्यांच्या वर्गात,  त्यांच्या बाकांवर बसून, कट्टय़ावर जात, चहा पीत मारलेल्या गप्पा आहेत. गल्लीच्या कॉर्नरवर एकदम कोप:यात 
लपूनछपून केलेली खुसपूस आहे. आणि कुणालाही आपलं पंधरावं वरीस आठवायला लावणारी 
जादूही आहे.ती जादू अनुभवायची. त्याच उत्साहाची लस स्वत:ला टोचून घेत, भेटायचंय ख-याखु-या ‘तरुण’ होत  असलेल्या जगण्याला.?
तर उलटा पान.भेटेल. 15 वर्षाची एक जबरदस्त सेलिब्रेशन पार्टी. स्वागत 2015चं.
एन्जॉय.
हॅपी न्यू इयर.