शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

दुखापतीमुळे युवराज स्पर्धेबाहेर

By admin | Updated: March 31, 2016 03:10 IST

टी२० विश्वचषकसाठी उपांत्य फेरीच्या तयारीपुर्वीच टीम इंडियाला युवराज सिंगच्या दुखापतीचा मोठा धक्का बसला आहे. टाचेला झालेल्या दुखापतीमुळे युवराज स्पर्धेबाहेर गेल्याने भारता

मुंबई : टी२० विश्वचषकसाठी उपांत्य फेरीच्या तयारीपुर्वीच टीम इंडियाला युवराज सिंगच्या दुखापतीचा मोठा धक्का बसला आहे. टाचेला झालेल्या दुखापतीमुळे युवराज स्पर्धेबाहेर गेल्याने भारतासमोरील अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे आता त्याच्या जागी मनिष पांडेचा समावेश करण्यात आला आहे. मोहाली येथे आॅस्टे्रलियाविरुध्द खेळतान युवराजच्या टाचेला दुखापत झाली. यानंतर त्याला खेळताना प्रचंड वेदनाही झाला. त्यामुळेच तपासणीनंतर त्याला पुढे खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) तांत्रिक समितीने भारताला युवराजच्या जागी पांडेला खेळविण्याची परवानगी एका निवेदनाद्वारे दिली आहे. विशेष म्हणजे संपुर्ण स्पर्धेत राखीव खेळाडूंमध्ये राहिलेल्या अजिंक्य रहाणेच्या ऐवजी पांडेला बोलाविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वानखेडेवर उपांत्य सामना होत असताना मुंबईकर रहाणेच्या अनुभवाचा फायदा टीम इंडियाला होऊ शकतो, अशी चर्चा रंगत असताना अंतिम एकादशमध्ये कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.