शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

यंदा १३६९ पदकांसाठी संग्राम

By admin | Updated: January 30, 2015 00:47 IST

केरळ येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ३३ क्रीडा प्रकारांत देशातील ३० राज्ये व पाच केंद्रशासित प्रदेशांतील खेळाडू सहभागी होत आहेत.

केरळ येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ३३ क्रीडा प्रकारांत देशातील ३० राज्ये व पाच केंद्रशासित प्रदेशांतील खेळाडू सहभागी होत आहेत. त्रिवेंद्रम मीनामकुलम येथील क्रीडानगरीदेखील त्यासाठी सज्ज झाली आहे. जलतरण, धनुर्विद्या, अ‍ॅथलेटिक्स, मुष्टियुद्ध, नेमबाजी, व्हॉलिबॉल, टेनिस, फुटबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, कुस्ती, खो-खो अशा विविध ३३ क्रीडा प्रकारांत प्रत्येकी ४१४ सुवर्ण, ४१४ रौप्य व ५४१ कांस्यपदकांची लयलूट खेळाडू करतील. केरळमधील सात जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. मीनामकुलम येथील क्रीडानगरीत खेळाडूंसाठी तब्बल पाच हजार क्षमतेची घरे बांधण्यात आली आहेत. या क्रीडाग्रामपासून उद््घाटन व समारोपाचा सोहळा असलेल्या कर्यावट्टम हे क्रीडा स्टेडियम केवळ तीन किलोमीटर अंतरावर आहे. तसेच येथून १५ ते २५ किलोमीटर अंतरावर इतर स्पर्धेची ठिकाणे आहेत. किचन, ओपन एअर थिएटर, हेल्थ क्लब, मेडिकल सुविधादेखील येथे करण्यात आल्या आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)