शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

'हा' प्रसिद्ध क्रिकेटपटू करणार होता आत्महत्या

By admin | Updated: November 2, 2016 15:25 IST

तो आत्महत्या करण्याच्या विचारामध्ये होता. 'द रॉंग अन' या आत्मचरित्रात त्याने हा खुलासा केला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

सिडनी, दि. २ - ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगने त्याच्या आत्मचरित्रात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर लग्नातील अपयशामुळे ब्रॅड हॉग आत्महत्या करण्याच्या विचारामध्ये होता. 'द रॉंग अन' या आत्मचरित्रात त्याने हा खुलासा केला आहे. 
 
निराशाजनक मनस्थितीत असताना हॉगने अति मद्यपान सुरु केले होते. एकदा पोर्ट बीच इथे गाडी पार्क करुन मी समुद्राच्या दिशेने चालत गेलो. त्यावेळी आत्महत्येचे विचार माझ्या  मनात होते असे हॉगने लिहीले आहे. 'द रॉंग अन' पुस्तकात द कोलॅप्स नावाचे एक प्रकरण आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीमागे वैवाहीक आयुष्यातील समस्या खरे कारण असल्याचे हॉगने नमूद केले आहे. 
 
शेन वॉर्नच्या निवृत्तीनंतर ब्रॅड हॉगने संघातील आपले स्थान पक्के केले होते.जानेवारी २००८ मध्ये अॅडलेड ओव्हलमध्ये भारता विरुद्ध करीयरमधील शेवटची कसोटी खेळताना मी भरपूर रडलो होतो असे हॉगने लिहीले आहे. ब्रॅड हॉगने सात कसोटी सामन्यात फक्त १७ विकेट आणि १२४ एकदिवसीय सामन्यात १५७ विकेटस घेतल्या.