शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

विजयी निरोप कोणाला?

By admin | Updated: May 21, 2016 04:55 IST

आयपीएलच्या नवव्या पर्वाचा आज शनिवारी अखेरचा सामना खेळणार असल्याने विजयी निरोप घेण्याची उभय संघांची इच्छा आहे.

विशाखापट्टणम : प्ले आॅफ दौडीबाहेर झालेले दोन संघ किंग्स इलेव्हन पंजाब आणि रायसिंग पुणे सुपरजायन्टस् आयपीएलच्या नवव्या पर्वाचा आज शनिवारी अखेरचा सामना खेळणार असल्याने विजयी निरोप घेण्याची उभय संघांची इच्छा आहे.पुणे संघाने होम ग्राऊंड असलेल्या याच मैदानावर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव केला होता. पंजाबने मागचे दोन्ही सामने गमविले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबादने त्यांना नमविले होते. या सत्रातील चौथा आणि अखेरचा विजयदेखील पंजाबला याच मैदानावर मिळाला. त्यावेळी पंजाबने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. धोनीसाठी हा वेगळाच अनुभव आहे. याआधी सर्वच आयपीएलमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. यंदा प्रथमच पुण्याकडून खेळला आणि अपयशी ठरला. पुण्याला सर्वाधिक फटका जखमी खेळाडूंचा बसला. केविन पीटरसन, स्टीव्हन स्मिथ, फाफ डु प्लेसिस व मिशेल मार्श हे सर्वजण संघातून अखेरपर्यंत खेळू शकले नाहीत. जखमी होऊन बाहेर पडलेल्या या खेळाडूंमुळे धोनीला अंतिम ११ जणांची निवड करणे कठीण गेले.>उभय संघ यातून निवडणाररायझिंग पुणे सुपरजायंट्स : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रविचंद्रन आश्विन, मिशेल मार्श, सौरभ तिवारी, ईशांत शर्मा, इरफान पठाण, रुद्रप्रतापसिंह, रजत भाटिया, अंकित शर्मा, बाबा अपराजित, मुरुगन आश्विन, स्कॉट बोलँड, अंकुश ब्यांस, उस्मान ख्वाजा, अशोक डिंडा, जसकरम सिंग, ईश्वर पांडे, थिसारा परेरा, जॉर्ज बेली व अ‍ॅडम झम्पा.किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), काईल अ‍ॅबोट, मोहित शर्मा, मिचेल जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, हाशिम आमला, मनन व्होरा, मुरली विजय, ऋषी धवन, शॉन मार्श, वृद्धिमान साहा, गुरकीरतसिंग मान, संदीप शर्मा, अक्षर पटेल, मार्क्स स्टोइनिस, निखिल नाईक, अनुरितसिंग, शार्दूल ठाकूर, फरहान बेहरदिन, के. सी. करीअप्पा, अरमान जफर, प्रदीप साहू, निखिल नाईक, मनन वोरा व स्वप्निल सिंग.