शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

वालचंदला आठव्यांदा जेतेपद

By admin | Updated: September 13, 2014 00:02 IST

सोलापूर विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

सोलापूर विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
सोलापूर: सोलापूर विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने सलग आठव्यांदा जेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली़
ए़ जी़ पाटील इंजिनिअरिंग कॉलेज येथे झालेल्या स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू सोनिया देशमुख हिने सात गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला, तर डब्ल्यूआयटी संघाने 23 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला़
या संघातील कर्णधार सोनिया देशमुख, विक्रम कोठेकर, निखिल बीडकर, सौरभ व?मवार, प्रतीक शहा यांनी उल्लेखनीय कामगिरी केली़ विद्यापीठ संघात सोनिया देशमुख, विक्रम कोठेकर यांची निवड झाली़
त्यांना क्रीडाशिक्षक सचिन देशमुख, मिलिंद महिमाने यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे संस्थेचे मानद सचिव डॉ़ रणजित गांधी, प्राचार्य डॉ़ शशिकांत हलकुडे यांनी कौतुक केले आह़े (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
सोलापूर विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सलग आठव्यांदा जेतेपद पटकावलेल्या वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसोबत सचिन देशमुख, शशिकांत हलकुडे, मिलिंद महिमाऩे