शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : सामन्यात क्रिकेटपटूचा पाय निखळला, तरी तो खेळला

By admin | Updated: October 31, 2016 16:24 IST

शारीरिकदृष्ट्या अक्षम क्रिकेटपटूंच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना एका खेळाडूचा कृत्रीम पाय निखळला. रविवारी दुबईमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान संघादरम्यान आयसीसीने आयोजित

ऑनलाइन लोकमत
 
दुबई, दि. 31-  शारीरिकदृष्ट्या अक्षम क्रिकेटपटूंच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना एका खेळाडूचा कृत्रिम पाय निखळला. रविवारी दुबईमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान संघादरम्यान आयसीसीने आयोजीत केलेल्या इन्विटेशनल टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे.  
इंग्लंडचा खेळाडू लियाम थॉमससोबत ही घटना घडली. पाकिस्तानच्या खेळाडूने मारलेला चेंडू अडवताना लियाम वेगाने धावत गेला मात्र, त्याचवेळी त्याचा कृत्रिम डावा पाय निखळला. आश्चर्य म्हणजे तरीही  लियामने तो चेंडू अडवला आणि क्षणाचाही विलंब न करता  पडलेला कृत्रिम पाय लावून त्याने पुन्हा क्षेत्ररक्षणाला सुरूवात केली. या घटनेबाबत थॉमस म्हणाला, ही घटना अचानक घडली, मी पडल्यावर उठलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा कृत्रीम पाय पडला आङे. त्यावेळी चेंडू उचलावा की पाय तेच मला समजत नव्हतं मात्र मी चेंडू फेकायचा निर्णय घेतला. या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडवर विजय मिळवला.