शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सायना नेहवालच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया

By admin | Updated: August 21, 2016 01:15 IST

पायदुखीमुळे त्रस्त झालेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात शनिवारी सकाळी अर्थोस्कॉपिक शस्त्रक्रिया करण्यात

मुंबई: पायदुखीमुळे त्रस्त झालेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात शनिवारी सकाळी अर्थोस्कॉपिक शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती स्थिर असून पुढचे काही दिवस तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सायनाचा उजवा पाय दुखत होता. उजव्या पायाच्या गुडघ्याच्या वाटीजवळचे हाड थोडे सरकले असल्यामुळे तिला वेदना होत होत्या. त्यामुळे शुक्रवारी तिला कोकिलाबेन रुग्णालयाच्या स्पोर्ट्स मेडिसिन विभागात दाखल केले होते. काही तपासण्या केल्यावर विभागप्रमुख डॉ. दिनशॉ परडीवाला यांनी तिच्यावर अर्थोस्कॉपिक शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉ. परडीवाला यांनी सांगितले. सायना हिच्या सांध्याला झालेल्या दुखापतीमुळे गुडघ्याच्या वाटीपासून एक छोटेसे हाड सरकले होते. त्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. (प्रतिनिधी)