शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत सहिनेचे यश

By admin | Updated: August 22, 2014 23:32 IST

सोलापूर: शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या गटात सकुबाई हिराचंद नेमचंद (सहिने) प्रशालेने चुरशीच्या सामन्यात र्शाविका कनिष्ठ महाविद्यालयाचा पराभव करीत विजेतेपद पटकावल़े

सोलापूर: शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या गटात सकुबाई हिराचंद नेमचंद (सहिने) प्रशालेने चुरशीच्या सामन्यात र्शाविका कनिष्ठ महाविद्यालयाचा पराभव करीत विजेतेपद पटकावल़े
सहिने प्रशालेने अंतिम सामन्यात र्शाविका महाविद्यालयावर 25-29, 29-22, 29-21 ने मात करीत विजयावर शिक्कामोर्तब केला़
सहिनेकडून भावना बुधाराम, कांचन बुधाराम, ज्ञानेश्वरी देशमुख, ममता परदेशी, प्राजक्ता शहापूरकर, दीपाली गुंड, नेहा मोरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल़े र्शाविकाकडून वैष्णवी महांकाळ, शिवानी होमकर, रेवती वाघमारे यांनी सुरेख खेळ केला़
या स्पर्धेत मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले असून, नगर येथील विभागीय स्पर्धेसाठी संघाची निवड झाली आह़े
त्यांना क्रीडाशिक्षक मुकुंद गिरी, वीरेश अंगडी, प्रशिक्षक अविराज गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे संस्थाध्यक्ष मोहन दाते, कार्यवाह अँड़ रघुनाथ दामले, मुख्याध्यापक धनंजय जोशी, उपमुख्याध्यापिका पद्मा माशाळ, पर्यवेक्षक मधुरा गोगटे यांनी कौतुक केल़े
फो टोओळी-
शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत यश मिळविलेल्या सहिने प्रशालेच्या संघासोबत मधुरा गोगटे, मुकुंद गिरी, धनंजय जोशी, अँड़ रघुनाथ दामले, पद्मा माशाळ, वीरेश अंगडी, अविराज गायकवाड़