शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्ट: सॉफ्टबॉल स्पर्धेत एमराल्ड विजेता

By admin | Updated: August 23, 2014 22:04 IST

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे शनिवार २३ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत ग्रामीण क्षेत्रामध्ये एमराल्ड हाईटस् स्कूलचे वर्चस्व राहिले. १४ व १७ वर्षाआतील मुली व १४ वर्षाआतील मुलांच्या गटाचे विजेतेपद एमराल्ड स्कूलने पटकाविले.

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे शनिवार २३ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत ग्रामीण क्षेत्रामध्ये एमराल्ड हाईटस् स्कूलचे वर्चस्व राहिले. १४ व १७ वर्षाआतील मुली व १४ वर्षाआतील मुलांच्या गटाचे विजेतेपद एमराल्ड स्कूलने पटकाविले.
१४ वर्षाआतील मुलांच्या गटातील अंतिम सामना एमराल्ड हाईटस् स्कूल अकोली खुर्द व सरलाराम काकाणी मूर्तिजापूर संघात झाला. एमराल्डने हा सामना १४-३ अशा गुणांनी जिंकला. मुलींच्या गटातील सामना एमराल्ड स्कूल व सेन्ट ॲन्स स्कूल, मूर्तिजापूर संघात होऊन एमराल्डने १९-९ गुणांनी विजय मिळविला. १७ वर्षाआतील मुलांच्या गटात नरसिंग विद्यालय आकोट व एमराल्ड स्कूलमध्ये अंतिम सामना रंगला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात नरसिंग विद्यालयाने एमराल्डचा ५-४ ने पराभव केला. मुलींच्या गटातील सामना एमराल्ड स्कूल व शिवाजी विद्यालय राजंदा संघात झाला. एमराल्डने सामन्यावर १०-५ ने विजय मिळविला. १९ वर्षाआतील मुलांच्या गटातील सामना व्यंकटेश बालाजी हायस्कूल मूर्तिजापूर व हरिभाऊ गव्हाणकर विद्यालय संघात झाला. स्पर्धेतील हा सामना प्रेक्षणीय ठरला. १०-८ गुणांनी सामना व्यंकटेश स्कूलने जिंकला. मुलींच्या गटातील सामना जसनागरा पब्लिक स्कूल रिधोरा व शिवाजी विद्यालय राजंदा संघात झाला. १५-५ गुणांनी सामना जसनागरा स्कूलने जिंकला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत पंच म्हणून रामेश्वर राठोड, पंकज कोकाटे, राहुल खंडारे, अमित गोतमारे, सागर निळे, अमोल वानखडे, तेजल खिलोसिया, भूषण गाडगे यांनी काम पाहिले. स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी वैशाली इंगळे होत्या. त्यांना प्रशांत खापरकर, राहुल जंगम, निशांत वानखडे यांनी सहकार्य केले. (क्रीडा प्रतिनिधी)
...