शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्ट: रुस्तमाबाद येथे जिल्हा स्तर कबड्डी स्पर्धा

By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST

अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुस्तमाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन रुस्तमाबाद येथे केले आहे.

अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुस्तमाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन रुस्तमाबाद येथे केले आहे.
१४, १७ व १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. तुकाराम बिरकड यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे वासुदेव नेरकर, सरपंच सुनंदा पिंपळकार उपस्थित राहणार आहेत. बक्षीस वितरण कार्यक्रम १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य शत्रुघ्न बिरकड राहतील. बक्षीस वितरण पं.स. सदस्य मंगेश काळे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून गजानन म्हैसने, ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष डिगांबर म्हैसने उपस्थित राहतील. या स्पर्धेनिमित्त जिल्हा क्रीडा पत्रकारिता पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे स्पर्धेचे आयोजक संजय मैंद यांनी सांगितले.(क्रीडा प्रतिनिधी)
...