शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

...त्यामुळे खेळाडू परिपक्व होतो : स्टुअर्ट बिन्नी

By admin | Updated: September 22, 2015 23:58 IST

स्टुअर्ट बिन्नीने वयाची तिशी ओलांडली असली, तरी त्याला मोजक्याच सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली

बंगळुरू : स्टुअर्ट बिन्नीने वयाची तिशी ओलांडली असली, तरी त्याला मोजक्याच सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. कुठल्याही खेळाडूला उच्च पातळीवर आपली क्षमता सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळायला पाहिजे, असे वक्तव्य करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीच्या मताशी आपण सहमत असल्याचे अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी म्हणाला.खेळामध्ये विशेष बदल केला नसला, तरी मानसिक दडपण झुगारण्यासाठी काही बदल निश्चितच केले, असेही बिन्नीने या वेळी स्पष्ट केले. आपल्या छोट्या कारकिर्दीत ५ कसोटी, १३ वन-डे आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा बिन्नी म्हणाला, क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमध्ये मजबूत असलेल्या संघाच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहोत. ही मालिका चुरशीची होईल. मालिकेत चांगली सुरुवात करणे आवश्यक आहे.’’नव्या चेंडूने गोलंदाजी करण्यास प्राधान्य राहील. काही षटके जुना झालेल्या आणि खूप जुना झालेल्या चेंडूने गोलंदाजी करण्यातही आनंद मिळतो. त्यामुळे गोलंदाजीमध्ये विविधता येते, असेही त्याने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि संघ संचालक रवी शास्त्री यांची तुझ्याकडून काय अपेक्षा आहे, याबाबत बिन्नी म्हणाला, ‘‘माझ्याकडून संघाला अष्टपैलू कामगिरी अपेक्षित आहे. गोलंदाजीबाबत मला कल्पना आहे. यात बदल अपेक्षित असतो. गोलंदाजी केव्हा करतो, सुरुवातीला की अखेरच्या टप्प्यात, यावर ही भूमिका ठरलेली असते.’’ (वृत्तसंस्था)