शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

.....म्हणून हरभजनने श्रीशांतच्या श्रीमुखात लगावली होती

By admin | Updated: July 4, 2016 18:02 IST

श्रीशांतच्या श्रीमुखात का लगावली याचा खुलासा स्वत हरभजनने शनिवारी एका वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात केला. तो म्हणाला, श्रीशांतने खरंतरं नौटंकी केली होती आणि

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ : ८ वर्षापुर्वी भारतामध्ये IPLच्या सामन्याला सुरवात झाली. क्रिडाप्रेमींच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे ती लोकप्रिय झाली. IPL च्या पहिल्याच मोसमात मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामन्यात हरभजन आणि श्रीशांत यांच्यातील वाद जगजाहीर झाला होता. त्यावेळी रागाच्या भरात हरभजनने श्रीशांतच्या श्रीमुखात लगावली होती. ती का लगावली याचं कारण अद्याप कोणालाही माहीत नव्हते. 
श्रीशांतच्या श्रीमुखात का लगावली याचा खुलासा स्वत हरभजनने शनिवारी एका वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात केला. तो म्हणाला, श्रीशांतने खरंतरं नौटंकी केली होती आणि त्यामुळे मी त्याला मारलं.  हरभजन सिंग याने पुढे म्हटले की, मैदानात केलेले हे कृत्य म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. हरभजन सिंग आपल्या मुलाखतीमध्ये पुढे म्हणतो की, मात्र, श्राशांतने याने जोर-जोरात रडणं सुरु केलं, जसे की मी त्याला जोरात मारलं. मात्र, तसे काहीही झाले नव्हते. या प्रकरणात मी दोषी होतो आणि आजही मला याचे वाईट वाटते.
२००८ साली झालेल्या आयपीएलच्या मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये झालेला मॅचमध्ये हरभजनने श्रीशांतच्या कानाखाली मारली होती. हे प्रकरण क्रिकेटप्रेमी बहुधा विसरले नसतीलच.