शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

CoronaVirus: ...तर लग्नात मुलीचा बाप होणार नाही कर्जबाजारी; बबिता फोगटनं दिलेली आयडिया लय भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 6:01 PM

17 मे पर्यंत आता हा लॉकडाऊन कायम राहणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे देशातील लॉकडाऊन दोन वेळा वाढवण्यात आला. 17 मे पर्यंत आता हा लॉकडाऊन कायम राहणार आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत अनेकांची लग्न कार्य रखडली आहेत. पण, काहींनी 5-10 माणसांमध्ये आपापला विवाह सोहळा पार पाडला. कोरोना व्हायरसमुळे लोकांना मोजक्याच नातेवाईकांमध्ये लग्न करावं लागत आहे. असे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राष्ट्रकुल पदकविजेती कुस्तीपटू आणि भाजपा नेता बबिता फोगाट हीनं कोरोना व्हायरसमुळे एक नवी परंपरा सुरू झाल्याचे सांगितले आहे. 

Palghar Mob Lynching: ठाकरे सरकार झोपा काढत आहे का?; बबिता फोगाटची टीका

Arnab Goswami यांच्या समर्थनात कुस्तीपटू बबिता फोगाट आखाड्यात; म्हणाली...

तिनं ट्विट केलं की,'' सध्या 5-10 लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य केलं जात आहे. हीच परंपरा कोरोना व्हायरस संपुष्टात आल्यानंतर कायम राहिल्यास मुलीच्या बापावर कर्जबाजारी होण्याची वेळ येणार नाही. माझी देशवासियांना हात जोडून विनंती आहे की, त्यांनी ही परंपरा कायम राखावी. यामुळे देश सामाजिक आणि आर्थिक रुपाने मजबूत बनेल.'' बबितानं 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याशिवाय 2010 आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिच्या नावावर रौप्यपदकं आहेत. 2012च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिनं कांस्य, तर 2013च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. 

'या' क्रिकेटपटूच्या घरी हलला पाळणा; सोशल मीडियावरून दिली गोड बातमी

Shoaib Akhtar अन् पीसीबी यांच्यातील वाद आणखी चिघळणार; माजी गोलंदाजाचा पलटवार 

Herschelle Gibbs करणार 'त्या' ऐतिहासिक खेळीच्या बॅटचा लिलाव 

न्यूझीलंडची महिला खेळाडू लै डेंजर; रोहित, सचिनसह कुणालाच नाही जमला हा पराक्रम

विराट कोहलीनं फिल्मी स्टाईलनं दिल्या पत्नी अनुष्का शर्माला शुभेच्छा

टीम इंडियानं 42 महिन्यांनी गमावलं अव्वल स्थान; सर्वाधिक काळ टॉपवर राहणारा सातवा संघ! 

Tamannaah Bhatia अन् पाकिस्तानी क्रिकेटपटू यांच्या लग्नाच्या रंगलेल्या चर्चा, पण...

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBabita Kumari Phogatबबिता फोगाट