शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

सायनानं अव्वल स्थान गमावलं

By admin | Updated: April 9, 2015 16:21 IST

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालची दुस-या स्थानावर घसरण झाली आहे.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. ९ - जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालची दुस-या स्थानावर घसरण झाली आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन(बीडब्ल्यूएफ )ने गुरुवारी महिला एकेरी खेळाडूंची नवीन क्रमवारीची यादी प्रसिध्द केली असून चीनची बॅडमिंटनपटू आणि ऑलम्पिक चॅम्पियन ली एक्सरुई अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. मागील आठवडयात अव्वल स्थानावर पोहोचलेली सायना नेहवाल ही पहिली भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू ठरली होती. परंतू इंडिया ओपन स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलीना मारीनकडून पराभूत स्वीकारावा लागल्यानंतर आणि सिंगापूर ओपन स्पर्धेतून माघार घेतल्याने सायनाचे गुणतालिकेतील गुण कमी झाले परीणामी सायनाची अव्वल स्थानावरुन दुस-या स्थानावर घसरण झाली. बीडब्ल्यूएफने प्रसिध्द केलेल्या क्रमवारीनुसार चीनची ली एक्सरुई ही ८०७६४ अंकांसह पहिल्या, भारताची सायना नेहवाल ८०१९१ अंकांसह दुस-या तर स्पेनची कॅरोलीना मारीन ७९५७८ अंकांसह तिस-या स्थानावर आहे. दरम्यान, पुरुष ऐकरीमध्ये भारताचा के. श्रीकांत हा चौथ्या स्थानावर असून पारुपली काश्यप १५ व्या स्थानावर आहे तर महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनाप्पा १८ व्या स्थानावर आहे. पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत टॉप २५ मध्ये भारताच्या एकाही खेळाडूंचा समावेश नाही हे विशेष.