शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

शालेय महापालिका स्तर वेटलिफ्टिंग स्पर्धा मेखाले, पाटील, दिंडे, भोसले यांची चमकदार कामगिरी - मुलींमध्ये अमिता पाटील अजिंक्य

By admin | Updated: August 23, 2014 22:04 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय महापालिका स्तर वेटलिफ्टिंग स्पर्धेत ज्ञानेश्वर मेखाले, अभय पाटील, यशवर्धन दिंडे, राजवर्धन भोसले, पृथ्वीराज चव्हाण, चिन्मय जाधव यांनी बाजी मारली; तर मुलींमध्ये अमिता पाटील हिने प्रथम क्रमांक पटकाविला. बिभीषण पाटील व्यायामशाळा, शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेचा निकाल असा : ५३ किलोगट - प्रथम क्रमांक : ज्ञानेश्वर मेखाले; द्वितीय क्रमांक : विनोद डेंगळे (दोघेही न्यू हायस्कूल); ५९ किलोगट - प्रथम क्रमांक : अभय पाटील (न्यू हायस्कूल), द्वितीय क्रमांक : शिवतेज यादव (शहाजी कॉलेज); ७४ किलोगट - प्रथम क्रमांक : यशवर्धन दिंडे (विवेकानंद कॉलेज); द्वितीय क्रमांक : प्रथमेश परीट (न्यू हायस्कूल); ८३ किलोगट - प्रथम क्रमांक : राजवर्धन भोसले, द्वितीय क्रमांक : अद्वै

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय महापालिका स्तर वेटलिफ्टिंग स्पर्धेत ज्ञानेश्वर मेखाले, अभय पाटील, यशवर्धन दिंडे, राजवर्धन भोसले, पृथ्वीराज चव्हाण, चिन्मय जाधव यांनी बाजी मारली; तर मुलींमध्ये अमिता पाटील हिने प्रथम क्रमांक पटकाविला. बिभीषण पाटील व्यायामशाळा, शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेचा निकाल असा : ५३ किलोगट - प्रथम क्रमांक : ज्ञानेश्वर मेखाले; द्वितीय क्रमांक : विनोद डेंगळे (दोघेही न्यू हायस्कूल); ५९ किलोगट - प्रथम क्रमांक : अभय पाटील (न्यू हायस्कूल), द्वितीय क्रमांक : शिवतेज यादव (शहाजी कॉलेज); ७४ किलोगट - प्रथम क्रमांक : यशवर्धन दिंडे (विवेकानंद कॉलेज); द्वितीय क्रमांक : प्रथमेश परीट (न्यू हायस्कूल); ८३ किलोगट - प्रथम क्रमांक : राजवर्धन भोसले, द्वितीय क्रमांक : अद्वैत मुरुकुटे (दोघेही न्यू कॉलेज); ९३ किलोगट - पृथ्वीराज चव्हाण (शांतिनिकेतन); द्वितीय क्रमांक : मयूर कदम (गोखले कॉलेज); १०२ किलोगट - चिन्मय जाधव. मुलींमध्ये ६६ किलोगट - प्रथम क्रमांक : अमिता पाटील (डीआरके कॉलेज); द्वितीय क्रमांक : विजया कांबळे (न्यू कॉलेज) या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभीषण पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी महानगरपालिका क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, क्रीडाशिक्षक सयाजीराव पाटील हे उपस्थित होते.