शिखर धवनच्या खराब फॉर्मवरून ट्विटरवर खिल्ली

By admin | Published: September 30, 2016 07:13 PM2016-09-30T19:13:09+5:302016-09-30T19:13:09+5:30

भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनचा खराब फॉर्म न्यूझीलंडविरूद्धच्या दुस-या कसोटीत ही कायम राहिला. अवघ्या एका धावेवर धवन त्रिफळाचित झाला आणि ट्विटरवर क्रिकेट चाहत्यांनी धवनची खिल्ली

Shikhar Dhawan's bad form sticks on Twitter | शिखर धवनच्या खराब फॉर्मवरून ट्विटरवर खिल्ली

शिखर धवनच्या खराब फॉर्मवरून ट्विटरवर खिल्ली

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30- भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनचा खराब फॉर्म न्यूझीलंडविरूद्धच्या दुस-या कसोटीत ही कायम राहिला. अवघ्या एका धावेवर धवन त्रिफळाचित झाला आणि ट्विटरवर क्रिकेट चाहत्यांनी धवनची खिल्ली उडवायला सुरूवात केली.

दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी सलामीवीर म्हणून 2 वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणा-या गौतम गंभीरला जागा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.  मात्र, संघ जाहीर झाल्यावर धवनची संघात वर्णी लागली. सामना सुरू झाल्यावर  केवळ एका धावेवरच धवनने तंबुचा रस्ता पकडला. त्यानंतर धवनच्या टीकाकारांनी ट्विटरवर त्याला चांगलेच चिमटे काढले.

 

 
 
 
 

Web Title: Shikhar Dhawan's bad form sticks on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.