शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

शारापोवाला दिलासा; बंदी झाली १५ महिन्यांची

By admin | Updated: October 5, 2016 03:59 IST

रशियाची टेनिस सुंदरी मारिया शारापोवा सध्या डोपिंगच्या आरोपामुळे दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जात असतानाच तीची शिक्षा कमी करताना १५ महिन्यांची करण्यात आली आहे.

लुसाने : रशियाची टेनिस सुंदरी मारिया शारापोवा सध्या डोपिंगच्या आरोपामुळे दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जात असतानाच तीची शिक्षा कमी करताना १५ महिन्यांची करण्यात आली आहे. त्यामुळे मारिया आगामी एप्रिल महिन्यात पुनरागमन करू शकेल. शिवाय, फ्रेंच ओपनच्या माध्यमातून पुन्हा एकदा ग्रँडस्लॅमसाठी खेळेल.क्रीडा लवादाने शारापोवावरील बंदीमध्ये नऊ महिन्यांची शिक्षा कमी केली आहे. जानेवारी महिन्यात आॅस्टे्रलिया ओपन दरम्यान मेलडोनियम घेतल्याप्रकरणी ती दोषी आढळली होती. पाच ग्रँडस्लॅम विजेती आणि जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू असलेल्या मारियाने जूनमध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने आपल्यावर लावलेल्या दोन वर्षांच्या बंदीच्या शिक्षेविरुद्ध क्रीडा लवादामध्ये अपील केले होते. यावर क्रीडा लवादाने निर्णय दिला की, ‘डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळल्याने मारियादेखील दोषी आहे. मात्र, १५ महिन्यांची शिक्षा योग्य ठरेल.’ ही बंदी २६ जूनपासून सुरू असून, २५ जानेवारी २०१८ पर्यंत सुरू राहणार होती. मात्र, क्रीडा लवादाच्या निर्णयानंतर आता शारापोवा पुढील वर्षी पुनरागमन करू शकेल.यावर शारापोवा म्हणाली, ‘गतवर्षी मार्च महिन्यात लागलेल्या बंदीविषयी कळाल्यानंतर मी आपल्या करकिर्दीतील सर्वात कठीण प्रसंग अनुभवले. आता मी माझ्या सर्वात आनंदी दिवसांपैकी एक दिवस पाहत आहे. मी एप्रिलमध्ये पुनरागमन करू शकते हे कळाल्यानंतर खूप आनंद होत आहे.’ (वृत्तसंस्था)