शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शमीची लय नेहमीच आक्रमक असते - कोहली

By admin | Updated: July 4, 2016 20:14 IST

मोहम्मद शमी अत्यंत कसलेला खेळाडू असून सर्वांना ही बाब माहित आहे. त्याची गोलंदाजी कसोटी सामन्यांसाठी योग्य आहे

ऑनलाइन लोकमत

बंगळुरु, दि. ४ : मोहम्मद शमी अत्यंत कसलेला खेळाडू असून सर्वांना ही बाब माहित आहे. त्याची गोलंदाजी कसोटी सामन्यांसाठी योग्य आहे. त्याची गोलंदाजीची लय नेहमी आक्रमक असते, अशा शब्दांत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे कौतुक केले.२०१५ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेपासून शमी दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. या स्पर्धेनंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. वेस्ट इंडिज दौऱ्यातून तो पुनरागमन करण्यास सज्ज आहे. कोहली पुढे म्हणाला, ह्यह्यज्या लाइन आणि लेंथने शमी गोलंदाजी करतो, ती नेहमी आक्रमक असते.

मग यावर बळी मिळो किंवा न मिळो, पण त्याची गोलंदाजी नेहमीच आक्रमक असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चेंडू सीम करत असो किंवा स्विंग होत असो, तो नेहमी पारंपारिक मारा करु शकतो. चेंडू रिर्व्हस स्विंग होत असेल, तर टप्प कुठे ठेवायचा हे तो जाणून असतो.ह्यह्यआम्ही त्याच्या खेळाच्या मानसिक बाजूवर काम करीत आहोत. त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एकूणच त्याची गोलंदाजी विंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाला अत्यंत फायदेशीर राहील,ह्णह्ण असेही कोहलीने यावेळी सांगितले.