शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

सेरेना विलियम्स सर्वात महागडी महिला खेळाडू

By admin | Updated: June 7, 2016 20:37 IST

गेल्या वर्षभरात जगातील सर्वाधिक जास्त कमाई करणारी महिला खेळाडू टेनिसपटू सेरेना विलियम्स ठरली आहे. 'फोर्ब्स'ने जगातील जास्त कमाई करणा-या महिला खेळाडूंची आत्ताच

ऑनलाइन लोकमत

लॉस एंजेलिस, दि. ७ - गेल्या वर्षभरात जगातील सर्वाधिक जास्त कमाई करणारी महिला खेळाडू टेनिसपटू सेरेना विलियम्स ठरली आहे. 'फोर्ब्स'ने जगातील जास्त कमाई करणा-या महिला खेळाडूंची आत्ताच अपडेट यादी जाहीर केली आहे. 
'फोर्ब्स' च्या सर्वेक्षणानुसार, सेरेना विलियम्सने गेल्या वर्षभरात सर्वाधिक २८.९ दशलक्ष डॉलर्सची कमार्इ केली आहे. तर गेली ११ वर्षे मारिया शारापोवा ही सर्वाधिक जास्त उत्पन्न मिळवणारी खेळाडू होती, परंतू यंदा सेरेना विलियम्सने तिला मागे टाकले आहे. 
मारिया शारापोवाची यंदाच्या वर्षातील कमार्इ २१.९ दशलक्ष डॉलर्स आहे. नायके, पोर्श, टॅग हायर, अमेरिकन एक्सप्रेस अशा बड्या ब्रँडसाठी मारिया शारापोवा काम करत होती. पण वर्षाच्या सुरूवातीलाच तिच्यावर उत्तेजक द्रव्य सेवनाचा ठपका लागला. त्यामुळे काही प्रायोजक कंपन्यांनी तिच्यासोबत काम करण्यास तयार झाला नाहीत. याचा परिणाम तिच्या आर्थिक व्यवहारात दिसून आला. 
दोन दिवसांपूर्वी झालेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या सामन्यात सेरेना विलियम्सला पराभव पत्करावा लागला होता. तिचा गरबाईन मुगुरुजा हिने  ७-५, ६-४ असा पराभव केला होता.
 
सर्वांत महागड्या महिला खेळाडू...
1) सेरेना विलियम्स - २८.९ दशलक्ष डॉलर्स
2) मारिया शारापोवा - २१.९ दशलक्ष डॉलर्स
3)  रोंडा रौसी - १४ दशलक्ष डॉलर्स
4) डॅनिका पॅट्रीक्स - १३.९ दशलक्ष डॉलर्स
5) अॅग्निएझ्का रदवांस्का - १०.२ दशलक्ष डॉलर्स
6) कॅरोलीन वोझनियाकी - २८.९ दशलक्ष डॉलर्स
7) गरबाईन मुगुरुजा - ७.९ दशलक्ष डॉलर्स
8) अॅना इवानोविच - ७.९ दशलक्ष डॉलर्स