शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

सेरेना ‘सेमी’त!

By admin | Updated: June 4, 2015 01:25 IST

अव्वल मानांकित सेरेना विलियम्सने पुन्हा धडाका कायम ठेवला. तिने इटलीच्या १७ व्या मानांकित सारा इराणी हिचा ६-१, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

पॅरीस : अव्वल मानांकित सेरेना विलियम्सने पुन्हा धडाका कायम ठेवला. तिने इटलीच्या १७ व्या मानांकित सारा इराणी हिचा ६-१, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. याबरोबरच तिने प्रतिष्ठेच्या फे्रंच ओपन टेनिस स्पर्धेच्या ‘सेमीफायनल’मध्ये धडक दिली. कारकीर्दीतील २० वा ग्रॅन्डस्लॅम पटकाविण्याच्या प्रयत्नात असलेल्या सेरेनाचा सामना आता २३ व्या मानांकित स्वीत्झर्लंडच्या टिमिया बासिंजकी किंवा बेल्जियमच्या बिनमानांकित एलिसन वान यू यांच्यातील विजेत्या खेळाडूविरुद्ध होईल. सानिया पराभूत; भारत बाहेर भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीस यांना महिला दुहेरी गटात पराभवाचा सामना करावा लागला. याबरोबरच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. सानियावर भारताची मदार होती. तिच्या पराभवामुळे भारताच्या आशा संपल्या. सानिया-हिंगीस या जोडीला अव्वल मानांकन होते. मात्र, त्यांना सातव्या मानांकित अमेरिकेच्या बेथानी माटेक सॅँडस आणि गणराज्यच्या लुसी सफारोव्हा यांच्याकडून ७-५, ६-२ ने पराभवाचा धक्का बसला. या सामन्यात सानिया-हिंगीस जोडीचे प्रदर्शन निराशाजनक राहिले. दोन्ही खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूच्या ७० या गुणांपुढे ६१ गुण मिळवण्यात यशस्वी ठरले. पहिल्या सेटमध्ये त्यांनी पुनरागमनाचे खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांना हा सेट ७-५ ने गमावावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये तर बेथानी-लुसी या जोडीने सुरुवातीपासून वर्चस्व राखले होते. सुरुवातीलाच सानिया-हिंगीस जोडी ०-२ ने पिछाडीवर होती.