एस़आऱ चंडकच्या जयकिशन पवारची निवड
By admin | Updated: August 21, 2014 21:45 IST
सोलापूर: शालेय जलतरण स्पर्धेत एस़आऱ चंडक इंग्लिश हायस्कूलच्या जयकिशन पवार याची पुणे विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आह़े प्रशालेतील नववी इयत्तेत शिकणार्या जयकिशनने 17 वर्षांखालील बॅक स्ट्रोकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला़ त्याला क्रीडाशिक्षक धर्मराज क?ीमनी, आरती काकडे यांचे मार्गदर्शन लाभल़े
एस़आऱ चंडकच्या जयकिशन पवारची निवड
सोलापूर: शालेय जलतरण स्पर्धेत एस़आऱ चंडक इंग्लिश हायस्कूलच्या जयकिशन पवार याची पुणे विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आह़े प्रशालेतील नववी इयत्तेत शिकणार्या जयकिशनने 17 वर्षांखालील बॅक स्ट्रोकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला़ त्याला क्रीडाशिक्षक धर्मराज क?ीमनी, आरती काकडे यांचे मार्गदर्शन लाभल़ेत्यांचे संस्थाध्यक्ष ओमप्रकाश सोमाणी, सचिव विष्णुकांत मानधनिया, गिरीधारी भुतडा, डॉ़ गिरीष हरकूट, सचिन भ?ड, संजय करवा, संजय डागा, योगेश बियाणी, डॉ़ अर्चना दरक, मुख्याध्यापिका शालिनी सिंघल, पर्यवेक्षिका अंजली चव्हाण यांनी कौतुक केल़े