धावफलक

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:31+5:302014-12-18T00:40:31+5:30

Scoreboard | धावफलक

धावफलक

>धावफलक
पंजाब पहिला डाव : १९५, विदर्भ पहिला डाव:१५५, पंजाब दुसरा डाव कालच्या ६ बाद १५८ वरुन पुढे गितांश खेरा झे. उबरहांडे गो. वाघ १००, एस. कौल झे. उबरहांडे गो. ठाकूर २, एस, शर्मा त्रि. गो, ध्रुव ००, एस. लाढा झे. फझल गो. बंडीवार ३, बी. सिंग नाबाद ००, अवांतर ३, एकूण ९०.२ षटकांत सर्वबाद २५५ धावा. गडी बाद क्रम:१/७, २/७, ३/४६, ४/७१, ५/१०३, ६/१९०, ७/२१२, ८/२१३, ९/२४३, १०/२५५. गोलंदाजी: श्रीकांत वाघ २०.२-४-७१-३, स्वप्नील बंडीवार १८-१-७५-३, रवी ठाकूर १५-५-२९-१, रवी जांगिड ९-४-११-१, राकेश धृव २८-४-६७-१. विदर्भ दुसरा डाव : फैज फझल त्रि.गो. सिंग ३०,आर. संजय पायचित गो. एस. लाढा २७, एस. गणेश झे. खेरा गो. सिंग ३२, बद्रिनाथ नाबाद ४९, शलभ श्रीवास्तव नाबाद ३, अवांतर : ४, एकूण : ५० षटकांत ३ बाद १४३ धावा. गडी बाद क्रम : १/५०, २/५८, ३/१३०. गोलंदाजी : संदीप शर्मा ११-३-१७-०, सिद्धार्थ कौल १४-२-४८-०, बलजितसिंग १२-३-२८-१, अमितोझसिंग ४-१-११-१, सरबजित लाढा १७-३-३५-१.
...........................................

Web Title: Scoreboard