शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जुलै महिन्यात सानियाची आत्मकथा प्रकाशित होणार

By admin | Updated: May 4, 2016 21:01 IST

भारतीय स्टार सानिया मिर्झा हिच्या आयुष्यातील चढ-उतारांचा लेखाजोखा तिच्या चाहत्यांपुढे लवकरच येणार आहे.

नवी दिल्ली, दि. 4-  टेनिस क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी भारतीय स्टार सानिया मिर्झा हिच्या आयुष्यातील चढ-उतारांचा लेखाजोखा तिच्या चाहत्यांपुढे लवकरच येणार आहे. येत्या जुलैमध्ये सानियाने आपल्या वडिलांच्या मदतीने लिहिलेल्या ‘एस अगेन्स्ट आॅड्स’या आत्मकथेचे प्रकाशन करण्यात येईल. या पुस्तकाचे प्रकाशन हार्पर कॉलिस करणार आहे. हार्पर कॉलिसचे मुख्य संपादक कार्तिक वी. के. यांनी यावर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, सानिया ही देशातील स्टार खेळाडू आहे. टेनिस क्षेत्रात तिने खूप मोठे यश मिळवले आहे. सानियाच्या आत्मकथेतून तिच्या आयुष्यातील चांगले-वाईट अनुभव बाहेर येतील. खेळाडू म्हणून तिने केलेला संघर्ष हा चाहत्यांसाठी खूप मोठा प्रेरणादायी विषय ठरेल. २९ वर्षीय सनिया म्हणाली, या आत्मकथेत मी केवळ १६ वर्षांची असताना मिळवलेल्या विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅममधील महिला दुहेरीतील जेतेपदापासून तर अव्वल खेळाडू बनल्यापर्यंतचा प्रवास अधोरेखित केला आहे. हे पुस्तक पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आहे. या पुस्तकात कोर्टाबाहेरीलही काही अनुभव शेअर करण्यात आले आहे.