शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्टबॉल स्पर्धेत संगमेश्वरला विजेतेपद

By admin | Updated: September 13, 2014 00:01 IST

सोलापूर: शहरस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेतील 19 वर्षांखालील वयोगटात संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांनी दयानंद महाविद्यालयाचा 7-0 गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकावल़े या संघाची पुणे विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आह़े

सोलापूर: शहरस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेतील 19 वर्षांखालील वयोगटात संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांनी दयानंद महाविद्यालयाचा 7-0 गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकावल़े या संघाची पुणे विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आह़े
या खेळाडूंचे संस्थेचे सचिव धर्मराज काडादी, प्राचार्य डॉ़ एऩ बी़ तेली, उपप्राचार्य एम़ ज़े क्षीरसागर, जिमखाना चेअरमन एल़ एस़ गायकवाड, शारीरिक शिक्षण संचालक आनंद चव्हाण, क्रीडाशिक्षक संतोष खेंडे यांनी कौतुक केल़े
विजयी संघ असा-
कर्णधार दादासाहेब राऊत, मुक्तार सदाफुले, सागर माने, मुस्ताक मकानदार, अमोगसिद्ध माळी, सिद्धाराम तेली, विक्रांत बागेवाडी, लक्ष्मण कांबळे, संकेत कोळी़
फोटोओळी-
शहरस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेतील विजेत्या संगमेश्वर महाविद्यालयाच्या 19 वर्षे वयोगटातील संघासोबत संतोष खेंडे, आनंद चव्हाण, एऩ बी़ तेली, एम़ ज़े क्षीरसागर, एल़ एस़ गायकवाड आदी़