शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सायनाचे मिशन इंडोनेशिया ओपन

By admin | Updated: June 3, 2015 00:32 IST

आॅस्ट्रेलियन ओपन सुपर सीारिजमधील निराशाजनक कामगिरी विसरुन भारताची फुलराणी सायना नेहवाल इंडोनेशिया ओपन टेनिस स्पधेर्साठी सज्ज झाली आहे

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियन ओपन सुपर सीारिजमधील निराशाजनक कामगिरी विसरुन भारताची फुलराणी सायना नेहवाल इंडोनेशिया ओपन टेनिस स्पधेर्साठी सज्ज झाली आहे. उद्यापासून ती आपल्या अभियानास प्रारंभ करेल. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सायनाला या स्पर्धेतही द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. या स्पर्धेतही सायनाच्या मार्गात तृतीय मानांकित वॅरोलिना मरीन, पाचवे मानांकन मिळालेली शिजियान वांग व अव्वल मानांकित चीनची ज्यूरूई ली यांचा अडथळा असेल. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दोन वेळा कांस्यपदकाची मानकरी ठरलेली भारताची पी. व्ही. सिंधूनही नव्या जोमाने स्पर्धेत उतरेल. आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये तिला दुसऱ्याच फेरीत पराभवाची नामुष्की पत्करावी लागली होती. इंडोनेशिया ओपनमध्ये सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू दुसऱ्याच फेरीत आमने-सामने उभे ठाकण्याची शक्यता आहे. पुरुष एकेरीत गतवर्षी आपल्या चमकदार खेळाने बॅडमिंटन विश्वाला अचंबित करणाऱ्या कदाम्बी श्रीकांतकडून यावेळीही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याला स्पर्धेत चतुर्थ मानांकन मिळाले आहे. सध्या फॉर्ममध्ये नसला, तरी धक्कादायक निकाल नोंदविण्यात श्रीकांत निष्णात आहे. महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा व अश्विनी पोन्नपा या अनुभवी जोडीवर भारताची मदार असेल. सायना नेहवालने २००९, २०१० व २०१२ इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकाविलेले आहे. भूतकाळातील सोनेरी आठवणींच्या बळावर सायना या स्पर्धेत आॅस्ट्रेलिया ओपनपेक्षा सुपर कामगिरी करण्याची क्षमता बाळगून आहे.