शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

सायना

By admin | Updated: October 25, 2014 22:49 IST

सायना पराभूत

सायना पराभूत
फ्रेंच ओपन बॅडिमंटन : भारताचे आव्हान संपुष्टात
पॅिरस : भारताची स्टार मिहला बॅडिमंटनपटू सायना नेहवालला फ्रेंच ओपन बॅडिमंटन स्पधेर्त मिहला एकेरीच्या उपांत्यपूवर् फेरीत जागितक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या चीनच्या िशिजयान वँगिवरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. सायनाच्या पराभवामुळे फ्रेंच ओपन बॅडिमंटन स्पधेर्त भारताचे आव्हान संपुष्टात आले.
पाचव्या मानांिकत सायनाने चीनच्या प्रितस्पधीर् खेळाडूिवरुद्ध संघषर्पूणर् खेळ केला, पण अखेर एक तास १० िमिनटांच्या खेळात सायनाला १९-२१, २१-१९, १५-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.
जागितक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या सायनाने पिहला गेम गमािवल्यानंतर दुसर्‍या गेममध्ये संघषर्पूणर् खेळ करीत सरशी साधली. १-१ अशी बरोबरी असताना ितसर्‍या व िनणार्यक गेममध्ये सायना प्रितस्पधीर् खेळाडूचे दडपण झुगारण्यात अपयशी ठरली.
सायनाने या लढतीत चांगली सुरुवात करताना १०-६ अशी आघाडी िमळिवली. त्यानंतर सायनाने १४-८ अशी आघाडी घेतली होती. १७-१३ च्या स्कोअरवर भारतीय खेळाडूने प्रितस्पधीर् िशिजयानला संधी िदली. त्यानंतर िशिजयानने सलग सहा गुण वसूल करीत १९-१७ अशी आघाडी घेतली. सायनाने त्यानंतर १९-२० अशी िपछाडी कमी केली, पण चीनच्या खेळाडूने २१-१९ ने सरशी साधत १-० अशी आघाडी िमळिवली. दुसर्‍या गेममध्ये उभय खेळाडूंनी संघषर्पूणर् खेळ केला. सायनाने ब्रेकदरम्यान ११-१० ने आघाडी घेतली होती. १४-१३ अशी आघाडी असताना सायनाने काही चुका केला. त्याचा लाभ घेत चीनच्या खेळाडूने १८-१५ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सायनाने सलग पाच गुण घेत २०-१८ अशी आघाडी घेतली आिण त्यानंतर २१-१९ ने गेम िजंकत १-१ अशी बरोबरी साधली.
िनणार्यक गेममध्ये सायनाने चांगली सुरुवात करताना ६-१ अशी आघाडी घेतल्यानंतर १०-५ असा स्कोअर केला. सायनाने १५-१० अशी आघाडी िमळिवली होती. त्यावेळी सायना िवजय िमळिवणार असे वाटत होते, पण चीनच्या खेळाडूने सलग ११ गुण वसूल करीत िवजयावर िशक्कामोतर्ब केले. या िवजयासह िशिजयानने उपांत्य फेरीतील प्रवेश िनिश्चत केला. (वृत्तसंस्था)