शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

विराट मोडणार सचिन तेंडुलकरचा हा विक्रम

By admin | Updated: May 7, 2016 12:54 IST

सचिन तेंडुलकरचा आयपीएलमधला एक विक्रम विराट कोहली यंदाच्या आयपीएलमध्ये मोडण्याची चांगलीच शक्यता आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - सचिन तेंडुलकरचा आयपीएलमधला एक विक्रम विराट कोहली यंदाच्या आयपीएलमध्ये मोडण्याची चांगलीच शक्यता आहे. विराट कोहलीला यंदाच्या आयपीएलमध्ये 500 धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 67 धावांची गरज आहे. त्या पूर्ण केल्यास हा टप्पा आयपीएलच्या तीन मोसमात करणारा तो पहिला कप्तान ठरमार आहे. सचिनने हा विक्रम मुंबई इंडियन्ससाठी दोन आयपीएलमध्ये केला होता. 
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेन्जर्स बँगलोरचे पाच साखळी सामने अद्याप बाकी आहेत, त्यानंतर प्लेऑफचे सामने आहेत. त्यामुळे विराट या आयपीएलमध्ये आरामात 500 धावांचा पल्ला पार करेल आणि सचिनचा विक्रम मागे टाकेल अशी शक्यता आहे. या आयपीएलमध्ये सगळ्यात जास्त धावा कोहलीच्या नावे असून तो ऑरेंज कॅपधारक आहे.
सचिनने 2010मध्ये 618 व 2011मध्ये 553 दावा केल्या होत्या. तर कोहलीने 2013मध्ये 634 व 2015मध्ये 505 धावा केल्या होत्या.
आयपीएलमध्ये कप्तानानं सगळ्यात जास्त धावा करण्याचा विक्रम 634 धावांसह कोहलीच्याच नावावर आहे. आता यंदा तो कदाचित नवा विक्रम प्रस्थापित करेल. याखेरीज गौतम गंभीर व डेविड वॉर्नर या अन्य दोन कप्तानांनी 500 चा टप्पा पार केला आहे.