सचिनने दिले मल्लांना प्रोत्साहन

By Admin | Updated: May 24, 2016 04:24 IST2016-05-24T04:24:35+5:302016-05-24T04:24:35+5:30

रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मल्लांना माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने याने प्रोत्साहन दिले. येथे आयोजित एका कार्यक्रमात सचिनने सर्व मल्लांची भेट घेतली.

Sachin encouraged the winners given by Sachin | सचिनने दिले मल्लांना प्रोत्साहन

सचिनने दिले मल्लांना प्रोत्साहन

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मल्लांना माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने याने प्रोत्साहन दिले. येथे आयोजित एका कार्यक्रमात सचिनने सर्व मल्लांची भेट घेतली.
योगेश्वर दत्त आणि संदीप तोमर यांचा अपवाद वगळता नरसिंग यादव, विनेश फोगट, बबिता कुमारी, साक्षी मलिक, रविंदर खत्री, हरदीप कौर आदी मल्ल सचिनला भेटले. या वेळी सर्वच कोच आणि भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता, आॅलिम्पिकला जाणारी टेटेपटू मनिका बत्रा हेदेखील उपस्थित होते. आयओएचा सद्भावना दूत असलेल्या सचिनने या मल्लांच्या भेटीचे क्षण छायाचित्रांच्या रूपात टिष्ट्वटरवर टाकले आहेत. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Sachin encouraged the winners given by Sachin