शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

माद्रिदच्या विजयात रोनाल्डो ‘हिरो’

By admin | Updated: December 10, 2015 00:37 IST

स्टार स्ट्रायकर क्रिस्तियानो रोनाल्डोने नोंदवलेल्या शानदार चार गोलच्या बळावर रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीगमध्ये ‘अ’ गटातील सामन्यात मालमो संघाचा ८-० ने धुव्वा उडवला.

माद्रिद : स्टार स्ट्रायकर क्रिस्तियानो रोनाल्डोने नोंदवलेल्या शानदार चार गोलच्या बळावर रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीगमध्ये ‘अ’ गटातील सामन्यात मालमो संघाचा ८-० ने धुव्वा उडवला.सामन्यात रोनाल्डो याने ३९, ४७, ५० आणि ५७ व्या मिनिटाला शानदार गोल नोंदवले. रोनाल्डोसोबतच फ्रान्सचा स्ट्रायकर करीम बेन्जेमा याने हॅट्ट्रिक नोंदवली. माटिओ कोवासिक याने एक गोल नोंदवला. प्रतिस्पर्धी संघाला मात्र एकही गोल नोंदवता आला नाही.स्पर्धेत रोनाल्डोची गोलसंख्या ११ झाली आहे. याबरोबरच त्याने २०१३-१४ या वर्षातील ९ गोलचा विक्रमही मोडला आहे. आता रोनाल्डोच्या नावावर एकूण ८८ गोल आहेत. विजयानंतर उत्साहित झालेला रोनाल्डो म्हणाला, की वैयक्तिक स्वरूपात एक विक्रम प्रस्थापित केल्याने खूप आनंदी आहे. संघावर सतत झालेल्या टीकेनंतर आम्ही उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्यामुळे समाधान आहे. सलग पाचव्या विजयानंतर संघ खूप उत्साहित आहे. या सामन्यात आम्ही सुरुवातीपासून वर्चस्व मिळवले होते. योग्य संतुलनासह खेळ केल्याने आम्ही ठराविक अंतराने गोल नोंदवण्यात यशस्वी झालो. (वृत्तसंस्था)