शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबचे हैदराबादसमोर १८० धावांचे आव्हान

By admin | Updated: May 15, 2016 17:28 IST

जाब संघाने निर्धारीत २० षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात १७९ धावांचा डोंगर उभा केला आहे. हैदराबाद संघाला प्ले ऑफ मधील आपले स्थान पक्के करण्यासाठी २० षटकात १८० धावांची गरज आहे

ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. १५ : हशीम अमलाच्या शानदार अर्धशतकी खेळाच्या जोरावर पंजाब संघाने निर्धारीत २० षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात १७९ धावांचा डोंगर उभा केला आहे. हैदराबाद संघाला प्ले ऑफ मधील आपले स्थान पक्के करण्यासाठी २० षटकात १८० धावांची गरज आहे. फार्मात असणारा कर्णधार आणि सलामीवीर मुरली विजय (६) लवकर बाद झाल्यानंतर अमलाने शहा(२७) सोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अमला आणि शहाने दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. शहा बाद झाल्यानंतर अमलाने गुरकीत सिंगला साथीला घेत संघाची धावसंख्या वाढवण्याचे काम केले. पण फटकेबाजी करण्याच्या नादात गुरकीत २७ धावावर बाद झाला. गुरकित आणि अमला यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६.१ षटकात ६५ धावांची भागीदारी केली. अमलाने आपला जलवा दाखवताना हैदराबादच्या तगड्या गोलंदाजीला फोडून काढले. ५६ चेंडूचा सामना करताना २ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने शानदार ९६ धावांची अर्घशतकी खेळी केली. मिलरने ९ चेंडूत २० धावांचे योगदान दिले.
हैदराबादकडून हेनरिक्स, मुस्तफ्जूर यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले. तर भुवनेश्वर कुमारने २ फलंदाजाना तंबूचा रस्ता दखवला