शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
5
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
6
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
7
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
8
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
9
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
10
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
11
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
12
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
13
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
14
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
15
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
16
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
17
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
18
८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार
19
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
20
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिकमध्ये व्यावसायिक बॉक्सिंगला लवकरच परवानगी

By admin | Updated: November 2, 2015 00:14 IST

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघ (एआयबीए) लवकरच व्यावसायिक बॉक्सिंगला आॅलिम्पिकमध्ये भाग घेण्यास परवानगी देईल,

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघ (एआयबीए) लवकरच व्यावसायिक बॉक्सिंगला आॅलिम्पिकमध्ये भाग घेण्यास परवानगी देईल, असा दावा ब्रिटनचा व्यावसायिक बॉक्सर आमीर खान याने केला आहे. सद्यस्थितीत एआयबीए पुरस्कृत वर्ल्ड बॉक्सिंग सीरिज आणि एआयबीए व्यावसायिक लीगमध्ये भाग घेणारे खेळाडू सोडून इतरांना आॅलिम्पिकसह इतर स्पर्धांमध्ये भाग घेण्यास परवानगी मिळत नाही.व्यावसायिक खेळाडू बनण्याअगोदर २00४ च्या अथेन्स आॅलिम्पिकमध्ये १७ व्या वर्षी पदक जिंकणाऱ्या आमीर खानने खुलासा केला आहे, की, एआयबीए स्पर्धेमध्ये व्यावसायिक बॉक्सर्सना आणण्यासाठी नियमात बदल होणे निश्चित आहे. व्यावसायिक खेळाडू खूप काळापासून याची मागणी करीत आहेत. आमीर खानने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, एआयबीए अध्यक्ष चिंग कू वु माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या निमंत्रणावरुन दोहा येथील स्पर्धेनिमित्त मी गेलो होतो. वु यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला कळले की, ते लवकरच नियमांत बदल करणार आहेत.(वृत्तसंस्था)