शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

Pro Kabaddi League : गिरीश इर्नाकचा पराक्रम, हा विक्रम नोंदवणारा महाराष्ट्रातील पहिलाच खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 10:53 IST

Pro Kabaddi League: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात पुणेरी पलटणच्या गिरीश इर्नाकने एक वेगळा विक्रम नावावर केला.

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात पुणेरी पलटणच्या गिरीश इर्नाकने एक वेगळा विक्रम नावावर केला. यू मुंबाविरुद्धच्या त्या सामन्यात पराक्रम गाजवून अनोखा विक्रम नावावर करणारा तो महाराष्ट्राचा पहिला खेळाडू ठरला.

या सामन्यापूर्वी गिरीशला पकडीचे द्विशतक पूर्ण करण्यासाठी 4 गुणांची आवश्यकता होती. यू मुंबाविरुद्धच्या सामन्यात त्याने हा पल्ला गाठला. त्याने यंदाच्या सत्रात 8 सामन्यांत पकडीच्या 29 गुणांसह अग्रस्थान घेतले आहे. या कामगिरीसह त्याने पकडीच्या गुणांचे द्विशतकही पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्रातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

गिरीशने 77 सामन्यांत पकडीचे 201 गुण कमावले आहेत. त्याच्या नावावर एकूण 210 गुण जमा आहेत. पकडीचे दोनशे गुण कमावणारा गिरीश हा महाराष्ट्राचा पहिला आणि एकूण सहावा खेळाडू ठरला आहे. पकडीचे सर्वाधिक गुण कोणाकडे1) मनजीत छिल्लर – 262 (80 मॅच)2) संदीप नरवाल – 225 (89 मॅच)3) सुरेंद्र नाडा – 222 (71 मॅच)4) रवींद्र पहल – 219 (71 मॅच)5) मोहित छिल्लर- 217 (80 मॅच)6) गिरीश इरणक – 201 (77 मॅच)

टॅग्स :PKL 2018प्रो कबड्डी लीगPro-Kabaddiप्रो-कबड्डी