शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दंड

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

सॅमी व मुनी यांना दंडनेल्सन : वेस्ट इंडिजचा फलंदाज डॅरेन सॅमी व आयर्लंडचा गोलंदाज जॉन मुनी यांना विश्वकप स्पर्धेत सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये अश्लील भाषेचा वापर केल्या प्रकरणी दंड ठोठावण्यात आला. त्यांना मिळणार्‍या सामना शुल्कातील तीस टक्के रकमेची दंड म्हणून कपात करण्यात येईल.आयसीसीने स्पष्ट केले, 'डॅरेन सॅमी व ...


सॅमी व मुनी यांना दंड
नेल्सन : वेस्ट इंडिजचा फलंदाज डॅरेन सॅमी व आयर्लंडचा गोलंदाज जॉन मुनी यांना विश्वकप स्पर्धेत सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये अश्लील भाषेचा वापर केल्या प्रकरणी दंड ठोठावण्यात आला. त्यांना मिळणार्‍या सामना शुल्कातील तीस टक्के रकमेची दंड म्हणून कपात करण्यात येईल.
आयसीसीने स्पष्ट केले, 'डॅरेन सॅमी व जॉन मुनी यांच्यावर खेळाडू व सपोर्ट स्टाफबाबत असलेल्या आचारसंहितेच्या कलम २.१.४ चे उल्लंघन केल्या प्रकरणी दंड ठोठावण्यात आला.'
या दोन्ही घटना वेस्ट इंडिज संघाच्या डावादरम्यान घडल्या. पहिल्या घटनेत ३४ व्या षटकादरम्यान फटका खेळल्यानंतर टीव्ही स्क्रिनवर सॅमीने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. दुसरी घटना ४५ व्या षटकादरम्यान घडली. ज्या वेळी क्षेत्ररक्षकाने झेल सोडला त्या वेळी मुनीने अपशब्द वापरले. मॅच रेफरी ख्रिस ब्रॉड यांनी या प्रकरणी दंड ठोठावला. दोन्ही खेळाडूंनी गुन्हा मान्य केल्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही.
(वृत्तसंस्था)
०००००