शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

Pro Kabaddi:पवन सेहरावत ठरला प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 1:38 PM

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामाला लवकरच सुरूवात होणार आहे.

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या (PKL) नवव्या हंगामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या लीगसाठी मुंबईत खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे यावर्षी तब्बल ५०० हून अधिक खेळाडू लिलावात सहभागी झाले आहेत. नवव्या हंगामासाठी खेळाडूंचा होणारा लिलाव ५ ते ६ ऑगस्टदरम्यान मुंबईत पार पडत आहे. सध्या सुरू असलेल्या लिलाव प्रक्रियेत पवन सेहरावत प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला तमिळ थलायवासच्या संघाने तब्बल २.२६ कोटींमध्ये खरेदी केले आहे. तर विकास खंडोलाला बंगळुरू बुल्सच्या संघाने १.७ कोटी रूपयांना खरेदी केले आहे, तो या हंगामातील दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला आहे. 

सर्वात महागडा विदेशी खेळाडू 

दरम्यान, पुणेरी पलटणने इराणचा कबड्डीतील दिग्गज फजल अत्राचलीला १.३८ कोटींमध्ये खरेदी केले. तो आतापर्यंतचा सर्वात महागडा बचावपटू आणि परदेशी खेळाडू ठरला आहे. २०१८ च्या प्रो कबड्डी लीगच्या लिलावात यु मुंबाने १ कोटींमध्ये अत्राचलीला खरेदी केले होते. 

तर प्रो कबड्डी लीगच्या एतिहासातील सर्वात यशस्वी चढाईपटूंपैकी एक असलेला प्रदीप नरवाल यूपी योद्धाच्या संघात परतला आहे. या लिलावाची प्रक्रिया अद्याप सुरू असून लिलावात विदेशी खेळाडूंसह भारतातील युवा खेळाडूंना चार श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. ए, बी, सी, डी या श्रेणींमध्ये अष्टपैलू (Allrounder), बचावपटू (Defender) आणि चढाईपटू (Raider) यानुसार खेळाडूंना विभागले जाईल. 

 

ए श्रेणीतील खेळाडू
खेळाडू संघ पोझिशनकिंमत 
पवन कुमार सेहरावत    तमिळ थलायवासचढाईपटू  २.२६ कोटी 
फजल अत्राचली पुणेरी पलटण        बचावपटू         १.३८ कोटी
विकास खंडोला बंगळुरू बुल्स चढाईपटू१.०७ कोटी
प्रदीप नरवाल यूपी योद्धा  चढाईपटू    ९० लाख 
मोहम्मद इस्माईल नबीबक्ष  पुणेरी पलटणअष्टपैलू            ८७ लाख
सचिनपाटणा पायरेट्सचढाईपटू ८१ लाख
मंजीत हरयाणा स्ट्रेलर्सचढाईपटू  ८० लाख
अजिथ वी कुमार जयपूर पिंक पॅंथर्स  बचावपटू      ६६ लाख
परवेश भैंसवाल  तेलगु टायटंस      बचावपटू  ६२ लाख
अभिषेक सिंगतेलगु टायटंसचढाईपटू ६० लाख
सुरजित सिंग तेलगु टायटंसबचावपटू५० लाख 
दीपक निवास हुड्डा  बंगाल वॉरियर्स  अष्टपैलू ४३ लाख 
संदीप कुमार  दबंग दिल्ली  बचावपटू  ४० लाख 
रोहित गुलिआ  पाटणा पायरेट्सअष्टपैलू३० लाख 

 

 

 

टॅग्स :Kabaddiकबड्डीMumbaiमुंबईPKL 2018प्रो कबड्डी लीग